नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड NFDC मुंबई येथे विविध पदांवर भरती !

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड NFDC मुंबई येथे विविध पदांवर भरती !

NFDC Mumbai Bharti 2024 :

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई द्वारे विविध पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेंतर्गत ११ जागांची भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी ११ जागा रिक्त आहेत. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर आपले अर्ज जमा करू शकतात.

पदभरती तपशील : या भरती मोहिमेतंर्गत “सिनियर प्रोग्रामर (सह-प्रॉडक्शन मार्केट), ज्युनियर प्रोग्रामर, सीनियर प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब), असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर, सीनियर प्रोग्रामर (नॉलेज सिरीज), वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी), सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) आणि एक्सुक्युटिव्ह (सोशल मीडिया)” या पदांची भरती केली जाणार आहे.

एकून पदसंख्या पदाचे नाव – पद संख्या

सिनियर प्रोग्रामर (सह-प्रॉडक्शन मार्केट) – ०२

ज्युनियर प्रोग्रामर – ०२
सीनियर प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब) – ०२
असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर- ०१
सीनियर प्रोग्रामर (नॉलेज सिरीज)- ०१
वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी) – ०१
सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) – ०१
एक्झुक्युटिव्ह (सोशल मीडिया)- ०१

 

Leave a Comment