राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती !

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती !

NHAI Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांवरील जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२४ पर्यत अर्ज करायचा आहे.

पदभारतीचा तपशील :
संस्था : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India (NHAI))

पदनिहाय भरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ३८ जागा
वरिष्ठ महामार्ग तज्ञ (Senior Highway Expert) : ५ जागा
मुख्य डिपीआर तज्ञ (Principal DPR Expert Five) : ५ जागा
रस्ते सुरक्षा तज्ञ (Road Safety Expert) : ५ जागा
वाहतूक तज्ञ (Traffic Expert) : ५ जागा
पर्यावरण/वन तज्ञ (Environment / Forest Specialist) : ५ जागा
जमीन संपादन तज्ञ Land Acquisition Expert) : ५ जागा
भू-तंत्रज्ञ तज्ञ (Geotechnical Expert) : ५ जागा
पुल तज्ञ (Bridge Expert) : २ जागा
सुरुंग तज्ञ (Tunnel Expert) : १ जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

आवश्यक वयोमर्यादा :
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामधील विविध जागांवर कामासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत ठरवण्यात आली आहे.

महत्वाचे :
निवड होणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कराराच्या कालावधीत NHAI ला पूर्णवेळ सेवा देतील आणि त्यांना इतर कोणतीही असाइनमेंट करण्याची परवानगी नाही.
प्रवास भत्ता / महागाई भत्ता (टीए/डीए) सामील होताना किंवा पूर्ण झाल्यावर प्रदान केला जाणार नाही.

निवडलेल्या उमेदवारांनी सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे किंवा फील्डला भेट देणे आवश्यक आहे आणि कामाच्या मागणीमुळे आवश्यक असल्यास सुट्टीच्या दिवशी काम करावे लागेल.

कोणतेही कारण न देता करार संपुष्टात आणण्याचा अधिकार NHAI राखून ठेवते. कोणताही पक्ष एक महिन्याची आगाऊ सूचना देऊन किंवा नोटीसच्या बदल्यात एका महिन्याच्या पगाराची देय/वसुली करून करार केव्हाही संपुष्टात आणू शकतो.

Leave a Comment