UPSC CDS Bharti 2023

 UPSC CDS अंतर्गत 349 पदांची भरती सुरू;अर्ज करा!!

UPSC CDS Bharti 2023 UPSC CDS (Union Public Service Commission) has invited application for the “Combined Defense Service Examination (II), 2023”. There are total of 349 vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date if application is 06th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

UPSC CDS Job 2023

UPSC CDS Recruitment 2023: संघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II),२०२३” पदाच्या ३४९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 

UPSC CDS Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II),२०२३
पद संख्या ३४९ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शुल्क –  इतर उमेदवार – रु. २००/-

महिला /SC/ST/ उमेदवार – निशुल्क

वेतन –  Level-10 (Rs. 56100-177500/-)
शेवटची तारीख –  ०६ जून २०२३
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

Eligibility Criteria For UPSC CDS Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II),२०२३ 349 1. For I.M.A. and officers Training academy, Chennai – Degree of a recognized university or equivalent.

2. For Indian naval academy – Degree in engineering from a recognized university/institution.

3. For Air Force Academy – Degree of a recognized university (with physics and mathematics at 10+2 level) or bachelor of Engineering.

 

How to Apply For UPSC CDS Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेब्सितेद्वारे अर्ज करायचा आहे.
  • इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्ज कारण्यासाढी शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे.

Selection Process for UPSC CDS Bharti 2023

  • Written Exam
  • SSB/Personality Test/ Interview/Medical Examination/DV
  • Merit

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CDS Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment