– या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. – मुलाखतीची तारीख १३ जून २०२३ आहे. – मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे. – मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. – इच्छुक उमेदवारांनी दि. 13/06/2023 रोजी १०.०० वाजता अर्ज व आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतींसह संस्था / महाविद्यालयात उपस्थित रहावे.
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे, प्लॉट क्रमांक 40, सेक्टर-6 ए, कामोठे-410209