AAI Bharti 2021

भारतीय विमानतळ प्राधिकरणात 90 पदांसाठी त्वरित ऑनलाईन अर्ज करा !

AAI Bharti 2021 – Airports Authority of India(AAI) Northern Region invites applications from the eligible and willing Diploma and Degree holders for the post of Graduate Apprentice, ITI Trade Apprentice, Diploma Apprentice. There is a total 90 vacant positions to be filled under AAI Apprentice Recruitment 2021. Candidates who are well qualified and interested  in Government Jobs must apply here as per their qualification through online mode only for AAI Apprentice Bharti 2021 . Candidates should register themselves as per posts in the concerned web portal (NATS), (NSDC) prior to applying for apprenticeship training. Online Application is starting 12th Oct 2021 and it will be closed on 31st October 2021. Further details about AAI Northern Region Bharti 2021 are as given below:

AAI Apprentice Recruitment 2021 : भारतीय विमानतळ प्राधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे पदवीधर अप्रेंटिस, आईटीआई ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 90 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे ITI, अभियांत्रिकी पदवी, पदविका(संबंधित विषयामध्ये)असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) ने पदवीधर डिप्लोमा आणि आयटीआय अप्रेंटिसशिप पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते AAI च्या https://www.aai.aero/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की अप्रेंटिससह अन्य पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्‍टोबर आहे.

दुसरीकडे, या पदांच्या पात्रतेच्या संदर्भात AAI ने अधिसूचनेत म्हटले आहे की, केवळ उत्तर प्रदेशातील भारतीय नागरिक, ज्यांनी 2019 मध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण केली आहे किंवा 2019 नंतर, या पदांसाठी पात्र आहेत. 30 सप्टेंबर रोजी या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असावी. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल.

 • पदाचे नाव –पदवीधर अप्रेंटिस, आईटीआई ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस
 • पद संख्या – 90 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  ITI, अभियांत्रिकी पदवी/पदविका (संबंधित विषयामध्ये)
 • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
 • वयोमर्यादा-18 ते 26 वर्ष
 • फीस –शुल्क नाही
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –31 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

 स्टायपंड किती असेल ?

AAI नी प्रकाशीत केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांवर निवड झाल्यानंतर ट्रेड (आयटीआय) अप्रेंटिसशिपला 9000 चा स्टायपंड दिला जाईल. तर पदवीधर (पदवी) आणि तांत्रिक (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थींना अनुक्रमे 15000 आणि 12000 रुपये दरमहा मिळतील. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

रिक्त पदांचा तपशील – AAI Apprentice Vacancy 2021

Sr. No Name Of Posts Qualification Vacancy
01 Graduate Apprentice Bachelor’s Degree in Engg. / Tech. in related Subject 30
02 ITI Trade Apprentice A Certificate in Vocational Course of given Trade 24
03 Diploma Apprentice A Diploma in Engineering or Technology 36

How To Apply For AAI Apprentice Online Application 2021

 • Candidates are first required to register in the web portal of NATS, NSDC as per posts for Airports Authority of India Northern Region Bharti 2021
 • After completing enrollment / registration as Apprentice, the candidates have to apply to the respective discipline
 • Ensure that you have the mandatory documents
 • Fill All The details asked in and submit your application before due date

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For AAI Bharti 2021

📝 अर्ज करा-पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस
📝 अर्ज करा-ITI अप्रेंटिस
जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

 


AAI Bharti 2021The Airports Authority of India is inviting applications from eligible candidates to fill a total of 368 vacancies for the posts of Manager and Junior Executive. Also, the application has to be done online. The application start date is 15th December 2020. Remember, the last date to apply is 14th January 2021 29th Jan 2021 . Further details are as follows:-

Date ExtendedThe last date of online registration and payment of application fee (if applicable) is extended

AAI Recruitment 2021 : भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 29 जानेवारी 2021 आहे.

 • पदाचे नावव्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी
 • पद संख्या – 368 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • फीस
  • रु. 1000/-
  • SC/ST/Female – रु. 170/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2021 29 जानेवारी 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

Application Process For AAI Junior Executive Online Application 2021:

 • Applicants need to apply online mode for AAI Recruitment 2021
 • Candidates apply with the given link
 • Apply before the last date
 • The application starts on 15th December 2020
 • Last Date – 14th January 2021 29th Jan 2021

रिक्त पदांचा तपशील – AAI Vacancies 2021 

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For AAI Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3q7Mrj8
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/33jTBaz

Leave a Comment