Maharashtra Aarogya Vibhag Paper 7 – महाराष्ट्र आरोग्य विभाग लेखी परीक्षेला अनुसरून महत्वाचे प्रश्न देत आहोत, या अंतर्गत आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करू, तेव्हा MahaBharti.co.in रोज भेट देत रहा.
Leaderboard: Arogya Vibhga Bharti Paper 7
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Arogya Vibhga Bharti Paper 7
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
MahaBharti.co.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsप्रती सेकंद 15 मीटर धावणाऱ्या रेल्वेचा तशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsएका शहराची लोकसंख्या 347567 आहे. त्यापैकी 175615 स्त्रिया आहेत, तर त्या शहरात पुरुष किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 points? ला 13ने भागल्यास उत्तर 13 येते तर ? जागी?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 points49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsघरमालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्के वाढविले, पूर्वीचे भाडे 370रू असल्यास सध्याचे भाडे किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 points12% दराने 850 रू मुद्दलाचे 408 रू व्याज येणास किती वर्षे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsशामारावानी 815 रुपयांस घेतलेले टेबल 725 रुपयांस विकले तेव्हा किती रुपये तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsमुंबईहून एका विमान ताशी 670 किमी वेगाने एडनला तासांत पोहचले तर प्रवासाचे अंतर ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत COMPUTER = 56743289 टा PURE = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsविसंगत शब्द ओळखा : अभ्रक, सोने, चांदी, तांबे
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsएक दुकानदार वस्तूच्या छापील किमतीवर 10: सूट देतो. तरी त्याला 8: नफा होतो. तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsलाभार्थाची शेवटची मासिक पाळीचा दि. 12/03/2009 असल्यास प्रसूतीचा अपेक्षित दिनांक ………….
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsखालीलपैकी ………… या परिस्थितीमुळे धोक्याची गरोदर माता असा निष्कर्ष काढता येईल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsसर्वसाधारणपणे गर्भापनाच्या कालावधीत मातेच्या वजनात ……….. एवढी वाढ अपेक्षित आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 points…………. ही तपासणी एच.आय.व्ही-एड्स निदानासाठी प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 points……….. साली भारतामध्ये गर्भपाताला कायदेशीर स्वरूप देण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 points………… माता अतिजोखमेची नाही.
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsप्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात देशभरात ………. साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsअनियमित, निदान न झाल्यास योनीव्दारे रक्तस्त्राव अशी तक्रार असल्यास स्त्रीसाठी ……… हि आदर्श गर्भनिरोधना पद्धती राहील.
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsतयार केलेली ………… लस …….. तासानंतर वापरल्यास विपरीत घटना घडण्याची शक्यता असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsखालीलपैकी …………..प्रकारातील लस उष्णतेला सर्वात जास्त संवेदनशील आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsव्हॅक्सिन व्हॉयल मॉनिटर च्या ……….. अवस्थेतील लस परिणामकारता अत्युच्च असलेली असते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsपॅप स्मिअर तपासणी ही …………. रोगाच्या निदानासाठी वापरली जाते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsप्रसुतीच्या काळात खऱ्या कळा चे वैशिष्टय म्हणजे या कळा …………
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsधनुर्वात प्रतिबंधक लसीच्या बाबतीत ………… विधान अचूक आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsगर्भारपणाच्या 12 आठवडयाच्या कालावधीमध्ये गर्भाच्या हालचाली जाणवत नाहीत. या पहिलटकरीण मातेच्या तक्रारीसाठी …….ही कृती सर्वात अचूक ठरते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsउपकेंद्र स्तरावर शेवटच्या तिमाही गरोदर मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 5 ग्रॅम % आढळल्यास खालीलापिकी …………सल्ला अचूक ठरते.
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsसामान्यतः गरोदरपणात गर्भाशयांची उंची गर्भधारणेच्या कालावधीपेक्षा कमी असल्यास ……….. हे विधान सत्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsस्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लॅगरहुॅन्सच्य अल्फा पेशी ………… संप्रेकाची निर्मिती करतात.
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsपाणी शोषण व मलसंचय हे मानवी शरीरातील ………. चे कार्य आहे.
Correct
Incorrect
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents