admission.dvet.gov.in – DVET ITI Admission 2022

Maharashtra ITI Admission 2022: DVET Application Form (Released), Dates, Eligibility, Criteria

admission.dvet.gov.in – DVET ITI Admission 2022 – The Government Industrial Training Institute (ITI) at Byculla is in the process of admitting 1,500 seats for 29 trades. Candidates who want to pass 10th should apply online for admission, appealed Principal R. B. Bhavsar has done. Admission process is underway for girls in Byculla ITI in Mumbai city district as well as government ITIs in Dadar as well as General ITIs, Mandvi, Dharavi, Lower Parel, Mumbai-01.

भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दहावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्राचार्य आर. बी. भावसार यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये भायखळा आयटीआयसह दादर येथे मुलींचे तसेच जनरल आयटीआय, मांडवी, धारावी, लोअर परेल, मुंबई-01 या शासकीय आयटीआयसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा संस्थेतच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना संस्थेत येणे शक्य नसेल त्यांनी https://admission.dvet.gov.in/  या संकेतस्थळावर भेट द्यावी. आयटीआयच्या ट्रेड (कोर्स) बद्दलची माहिती https://mumbai.dvet.gov.in/mumbai-city-institutes/iti-mumbai-11/ या लिंकवर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी https://meet.google.com/nqp-chnm-esi या गुगल लिंकवर दररोज वेळ दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येते.

374, साने गुरुजी मार्ग, आग्रीपाडा पोलिस स्टेशनसमोर, घास गली, भायखळा, मुंबई – 11 येथे हे आयटीआय कार्यरत आहे. भायखळा रेल्वे स्टेशन, महालक्ष्मी रेल्वे स्टेशन व मुंबई सेंट्रलपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आयटीआय आहे. अधिक माहितीसाठी विजया शिंदे (मोबाईल क्रमांक 8689986244 आणि डी.जे. गावकर  (मोबाईल क्रमांक 8689971216) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक व्यवसायाच्या तुकडीमध्ये 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग असीस्टंट, सर्व्हेअर, ड्रॉप्टमन सिव्हील, ड्रॉप्टसमन मेकॅनीकल, इलेक्ट्रॉनीक्स मेकॅनीक, इन्फरमेशन कमुनिकेशन टेक्नॉलाजी आर्कीटेक्चरल, ड्रॉप्टसमन, डेक्स टॉप पब्लीशिंग (डी टी पी) इंटेरीअर डेकोरेटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडची महिलांमध्ये मागणी असते. महिलासांठी रेल्वेमध्ये प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.

भायखळा आयटीआमध्ये टेक्नीशियन मेडीकल इलेक्ट्रॉनीक्स, टेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स सिस्टीम हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविले जातात. मुंबई हे मेडीकल व मेडीकल एक्विपमेंट मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचे हब असून येथील हॉस्पीटलमध्ये मशिन दुरुस्तीचे काम या व्यवसायात शिकविले जाते. मुंबई येथील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पुष्कळ रोजगार उपलब्ध असून त्याकरिता ड्रॉफटसमन सिव्हील, सर्वेअर, कारपेंटर, इंटेरीअर डेकोरेटर आणि डिजाईन, प्लंबर, मेसन या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबईमध्ये ऑटोमोबाईल सर्वीस स्टेशन पुष्कळ आहेत. तसेच महिंद्रा अँड महीद्रा (ठाणे), आयशर सारख्या इंडस्ट्री आहेत. या इंडस्ट्रीला तसेच ॲटोमोबाईल सर्विस स्टेशनला लागणारी मेकॅनीक मोटार व्हेईकल, डिझेल मेकॅनीक, वेल्डर हे ट्रेड या आयटीआयमध्ये शिकविले जातात.

मुंबई येथे सर्विस इंडस्ट्रीमध्ये सुध्दा पुष्कळ रोजगार उपलब्ध आहेत. मुंबई येथे आयटी इंडस्ट्री आहे. त्याकरीता लागणारे कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग असीस्टंट, कॉम्पूटर हार्डवेअर ॲन्ड नेटवर्कीग मेकॅनीक तसेच सर्व्हीस इंडस्ट्रीला लागणारी वायरमन, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक रेफ्रीजरेशन ॲड एअर कंडीशनींग, डेस्कटॉप पब्लीशींग ऑपरेटर हे अभ्यासक्रम शिकविले जातात. मुंबईत इलेक्ट्रॉनीक्स आणि आयटी इंडस्ट्रीसुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याकरिता लागणारे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेश टेक्नॉलॉजी, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स ॲड सिस्टीमचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गरज असते. हे ट्रेड देखील या संस्थेमध्ये शिकविले जातात. मॅनुफक्चरींग इंडस्ट्री उदा. गोदरेज, महिंद्रा ॲड महिंद्रा, भारत गिअर्स, आयशर, तळोजा एमआयडीसी तसेच ठाणे-बेलापूर रोडवर, तारापूर एमआयडीसीमध्ये पुष्कळ मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीज आहेत. त्याकरीता लागणारे फीटर, मशिन टूल मेंटेनन्स, मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राईंडर, वेल्डर, टूल डायमेकर, टर्नर या व्यवसायाचे ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची गरज असते. अशा ट्रेडचे देखील प्रशिक्षण भायखळा आयटीआय या संस्थेत दिले जाते. या ट्र्रेडमध्ये देखील प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती प्राचार्य आर. बी. भावसार यांनी दिली.

आयटीआयची सर्वसाधारण वैशिष्ट्ये

  • प्रवेशासाठी सीईटीची आवश्यकता नाही.
  • 70 टक्के Practical आणि 30 टक्के Theory.
  • नामांकित कंपनीमध्ये On Job Training ची सुविधा.
  • रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्रचंड संधी.
  • विद्यावेतन सुविधा.
  • अत्यंत कमी शैक्षणिक फी (रु. 1 ते 3 हजार)
  • अॅप्रेन्टीसशिपची प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला संधी.
  • अॅप्रेन्टीसशिपची प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला अंदाजे मासिक रु. 8 हजार विद्यावेतन.
  • अनुसूचित जातीच्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनिंग किट.
  • Diploma Engineering ला दुसऱ्या वर्षाला प्रवेशाची संधी.
  • इयत्ता 12 वी समकक्षता
  • एका बॅचमध्ये जास्तीत जास्त 26 प्रशिक्षणार्थी.
  • किमती मशीनवर काम करण्याची संधी.
  • वयाची अट नाही.
  • Local Railway Concession सुविधा

admission.dvet.gov.in – DVET ITI Admission 2021 : Online application forms & registration through admission.dvet.gov.in is begin now. Candidates can submit their application forms through this website. The respective details & updates with Schedule of the Admission are given on this page. For more updates & details about DVET ITI Admission 2021 keep visiting us.

  • जागतिक युवा कौशल्य दिन, दि.15.07.2021 रोजी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2021 सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
    प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यासावी. प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि.16.07.2021 पासुन रोज सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.

Exam Name Maharashtra ITI 2021 admission
Full-Form Maharashtra Industrial Technical Institutes
Exam Level State Level
Exam Type Diploma Level
Conducting Body Department of Vocational Education & Training (DVET)
Application Mode Online Application Forms
Application Date 15th July 2021
Official Website https://www.dvet.gov.in

प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी “MahaITI App” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा.

DVET ITI Admission Process 2021 Details

DVET ITI Application Fees

The Application Fees For DVET ITI is given below. Read all details carefully before applying for admission process. The Application Fee for Maharashtra ITI Admission 2021 can check from the official notification. Eligible applicants who want to apply should be paid the application charges as per the rules and regulations of the board.

प्रवेशअर्ज शुल्क: Application Fees

  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-
  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-

How To Apply DVET ITI Admission 2021

Following are the important instructions for the online application process of DVET ITI Admission 2021.

अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे –

  • ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
  • प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
  • तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
  • पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
  • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.

Documents/Certificates Required – ITT प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज

Candidates have to carry all the given documents and certificates in original along with the attested copy of each at the time of admission at the allotted institutions-

  • Seat allotment letter
  • Birth certificate
  • SSC (Class X) mark sheet and certificate
  • HSC certificate
  • Domicile certificate
  • Caste or category certificate
  • School leaving certificate
  • Two passport size photograph (must be recent)
  • Address proof

Leave a Comment