पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत ४४६ रिक्त पदांची भरती सुरू
Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 – Pashusavardhan Vibhag Pune is going to conducted new recruitment for the “Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Miscellaneous Cadre” Posts. There are total of 446 vacancies are available. Applicants apply offline mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023 . Interested and eligible candidates can apply online from 27th May 2023. The last date of submission of the online applications 11th of June 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.
Pashusavardhan Vibhag Pune Job 2023
Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023: पुणे पशुसंवर्धन विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग” पदाच्या ४४६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023 Notification
|
पदाचे नाव – |
पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग |
पद संख्या – |
४४६ पदे |
शैक्षणिक पात्रता – |
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
अर्ज पद्धती – |
ऑनलाईन |
नोकरी ठिकाण – |
पुणे |
वयोमर्यादा – |
- इतर उमेदवार – १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – १८ ते ४३ वर्षे
|
परीक्षा कधी होणार – |
जुलै २०२३ मध्ये |
परीक्षा शुल्क – |
- अमागास – १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
- परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
|
शेवटची तारीख – |
११ जून २०२३ |
अधिकृत वेबसाईट – |
www.ahd.maharashtra.gov.in |
Eligibility Criteria For Pashusavardhan Vibhag Pune Application 2023
Name of Posts |
No of Posts |
Educational Qualification |
पशुधन पर्यवेक्षक |
३७६ |
- उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि
- पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.
|
वरिष्ठ लिपीक |
४४ |
- सांविधिक विद्यापीठाची पदवी.
|
लघुलेखक (उच्चश्रेणी) |
०२ |
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
|
लघुलेखक (निम्नश्रेणी) |
१३ |
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
|
प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
०४ |
- रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि
- महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.
|
तारतंत्री |
०३ |
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र
- विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव
|
तांत्रिकी |
०२ |
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र
- यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.
|
बाष्पक परिचर |
०२ |
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक
- बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा
- उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे
|
How to Apply For Pashusavardhan Vibhag Pune Vacancy 2023 :
|
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
|
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.