अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत १२वी पास उमेदवारांसाठी, थेट मुलाखतीद्वारे भरती
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022 – Ahmednagar Municipal Corporation Bharti 2022 : Ahmednagar Municipal Corporation is going to recruit candidates for Community Organizer Posts Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022. There is 03 vacant posts of above position. To become a part of Ahmednagar Municipal Corporation Bharti 2022 candidates need to present on 10th December 2021 with their application and supporting documents. More details about AMC Recruitment 2022, Ahmednagar Municipal Corporation Bharti 2022, Ahmendnagar Municipal Corporation Vacancy 2022, AMC Ahmednagar Vacancy 2022 are as given below
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022: अहमदनगर महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे वाहनचालक पदाच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – समुदाय संघटक
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – Read PDF
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 10 डिसेंबर 2021
- मुलाखतीचा पत्ता –अहमदनगर महानगरपालिका, नगर औरंगाबाद रोड पावन गणपती शेजारी, अहमदनगर.
- अधिकृत वेबसाईट – www.amc.gov.in/
रिक्त पदांचा तपशील – Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2022
How To Apply For Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2022:
- Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
- Fill application form properly
- Mention education qualifications, experience, age etc details in the applications
- Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
- Attend walk in on given date and venue
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021 – Ahmednagar Municipal Corporation Bharti 2021 : Ahmednagar Municipal Corporation is going to recruit candidates for Driver Posts under Motor Vehicle Department Ahmednagar Bharti 2021. There is 02 vacant posts of above position. Candidates having 10th pass as a qualification and having valid driving license are eligible for AMC Ahmednagar Bharti 2021. To become a part of Ahmednagar Municipal Corporation Bharti 2021 candidates need to present on 10th August 2021 with their application and supporting documents. More details about AMC Recruitment 2021, Ahmednagar Municipal Corporation Bharti 2021, Ahmendnagar Municipal Corporation Vacancy 2021, AMC Ahmednagar Vacancy 2021 are as given below
Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021 : अहमदनगर महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे वाहनचालक पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – वाहनचालक
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2021
- मुलाखतीचा पत्ता –आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर, औरंगाबाद रोड
रिक्त पदांचा तपशील – Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2021
AMC Ahmednagar Bharti 2021 – Vacancy Details |
||
Sr. No | Post Name | Vacancy |
01 | Driver | 02 Posts |
Ahmednagar Municipal Corporation Bharti 2021 – Qualification Details |
||
Sr. No | Post Name | Qualification |
01 | Driver |
|
How To Apply For Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2021:
- Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
- Fill application form properly
- Mention education qualifications, experience, age etc details in the applications
- Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
- Attend walk in on given date and venue
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
नगर महापालिकेत अग्निशमन, महिला व बालकल्याण आदी विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त
Nagar Municipal Corporation Bharti 2021 – There are fewer employees at present than there were at the time when the Municipal Corporation was established. Many officer posts are vacant. One officer is assigned the responsibilities of two or three departments. Check below Update on Nagar Municipal Corporation Bharti 2021
एकीकडे सरकार पदे भरण्यास तयार नाही. आणि दुसरीकडे कामासाठी माणसंच नाहीत. राज्यातील विविध आस्थापनांमध्ये ही स्थिती आहे. अहमदनगर महापालिकेतही यापेक्षा वेगळा अनुभव नाही. निवड होऊनही सरकार एमपीएसीची पदे भरीत नसल्याने विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध २०१६ मध्ये मंजूर झाला.
मात्र, अद्यापि पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेक विभागांना अधिकारीच नाहीत. या पदांवर प्रभारींची नेमणूक करून कामे सुरू आहेत. या प्रभारी अधिकाऱ्यांवरही कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. शिवाय, तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तींकडून कामे करून घ्यावी लागत असल्याने, कामाचा दर्जाही राखला जात नाही. कामात काही त्रुटी राहिल्यास जबाबदारी निश्चित करणेही प्रशासनाला अवघड ठरत आहे. (40 vacancies for officers in Ahmednagar Municipal Corporation)
नगर महापालिकेची स्थापना झाली त्या वेळी असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कर्मचारी सध्या महापालिकेत कार्यरत आहेत. अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एका अधिकाऱ्यावर दोन अथवा तीन विभागांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पथदिवे गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकाऱ्यालाही कामावर रुजू करून, त्याला विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.
‘अमृत’सारखी महत्त्वाची योजना याच अधिकाऱ्यावर सोपविण्याची किमयाही महापालिकेने केली आहे. प्रसिद्धी, महिला व बालकल्याण, समाजविकास, क्रीडाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, ऑटोमोबाईल इंजिनिअर आदी सुमारे ४० अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रशासकीय कामात चुका झाल्यास नियुक्त प्रभारी अधिकारी जबाबदारी झटकू शकतात. महापालिकेतील नवीन विकास आघाडीच्या काळात तरी ही पदे भरली जावीत, अशी अपेक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
अग्निशमन विभागात बिगारी
अग्निशमन विभागातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने काही अप्रशिक्षित बिगाऱ्यांची नेमणूक या विभागात करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे.
रिक्त असलेली पदे
सहायक आयुक्त दोन, कामगार अधिकारी एक, विधी अधिकारी एक, नगर सचिव एक, माहिती व जनसंपर्क अधिकारी एक, प्रभाग अधिकारी चार, शहर अभियंता एक, अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख एक, लघुलेखक तीन, कार्यालयीन अधीक्षक चार, सहायक करनिर्धारण अधिकारी एक, मुख्य मूल्यनिर्धारणकर अधिकारी एक, शाखा अभियंता चार, महिला व बालकल्याण अधिकारी एक, सहायक विधी अधिकारी एक, समाजविकास अधिकारी एक, उपकामगार अधिकारी एक, संगणक प्रोग्रामर एक, वृक्ष संवर्धन व उद्यान अधिकारी एक, सुरक्षा अधिकारी एक, सहायक सुरक्षा अधिकारी एक, क्रीडाधिकारी एक, सहायक क्रीडाधिकारी एक, मुख्य लेखापरीक्षक एक, उपमुख्य लेखापरीक्षक एक, ऑटोमोबाईल इंजिनिअर एक, सहायक ऑटोमोबाईल इंजिनिअर एक.
i me
I am interested for ahmednagar mahanagar palika bharti I have completed B.com from pune university.also complite computer course MS-office