Ahmednagar Rojgar Melava 2022

225+ जागा – अहमदनगर ऑनलाईन रोजगार मेळावा 2022

Ahmednagar Job Fair 2022 – Ahmednagar Rojgar Melava 2022 – Candidates who are looking for a job here is a great news for them. Pandit Dindayal Upadhaya under the Mahaswayam portal has organized a Job Fair for a total of 340+ positions in the Ahmednagar district for various posts.  Candidates who are eligible for Ahmednagar Rojgar Melava 2022 then they can apply online by filling out the online application form which is given below and reading all the details carefully. Interviews would be conducted via skype, video calling, what’s app calling, tele calling etc

Ahmednagar Rojgar Melava 2022 Details

Ahmednagar Rojgar Melava 2022 :  अहमदनगर येथे ईपीपी ट्रेनी, फिटर, इलेक्ट्रिशियन, टूल आणि डाय मेकर, मशिनिस्ट, आयटीआय-कोपा, स्टोअर असिस्टंट, टर्नर, मशिनिस्ट, ग्राइंडर, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखत मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 26 ते 31 मे 2022  आहे.

जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत जिल्‍ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्‍याने निर्माण होत असलेल्‍या रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दिनांक 26 ते 31 मे 2022 या कालावधीत स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव निमित्‍त ऑलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्‍थळावर करण्‍यात आले आहे.

या मेळाव्‍यामध्‍ये एकुण 225+ रिक्‍तपदे असून जिल्‍ह्यातील ईलाक्षी मोटर्स, सागर इंडस्ट्रिज, अहमदनगर, आसरा इंजिनियरींग वर्क्‍स, अहमदनगर, केएसपीजी ऑटोमोटीव्‍ह लि. सुपा, कायझन इंजिनिअरींग, अहमदनगर, युरेका फोर्ब्‍स लि., अहमदनगर, सी.जी. पावर अॅण्‍ड इंडस्ट्रिअल सोल्‍युशन लि. अहमदनगर इत्‍यादी उद्योजक सहभागी होऊन ऑनलाईन मुलाखती घेण्‍यात येणार आहे.

हा मेळावा ऑनलाईन घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे या विभागाच्‍या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नांव नोंदणी करुन व ज्‍यांची नाव नोंदणी झालेली आहे त्‍यानी लॉग ईन करुन पात्रतेनुसार उद्योजकाकडे अर्ज करावे व ऑनलाईन पध्‍दतीने या रोजगार मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्‍वनी क्र. 0241-2995735 वर संपर्क साधावा.

तरी इच्‍छुक उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्‍या या सुवर्ण संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये केले आहे.

Ahmednagar Job Fair 2022

 

  • पदाचे नाव – फील्ड ऑफिसर, लाइन इन्स्पेक्टर, मशीन ऑपरेटर, हेल्पर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, केमिकल इंजिनियर, ट्रेनी, ITI ट्रेनी, अॅडमिन ऑफिसर इतर पदे
  • पद संख्या – 340+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – नाशिक
  • जिल्हा – अहमदनगर
  • मेळाव्याची तारीख –26 ते 31 मे 2022

Name of Posts under Ahmednagar Rojgar Melava 2022

  • Field Officer, Line Inspector, Machine Operator, Helper, Instrumentation Engineer, Chemical Engineer, Trainee, ITI Trainee, Admin Officer etc.

How to Apply For Ahmednagar Rojgar Melava 2022?

The Interested & Eligible candidates should visit rojgar.mahaswayam.gov.in which is the official website of mahaSwayam. Then fill out an online application form for Ahmednagar Job Fair Bharti. So, Eligible Candidates must have their soft copy of passport size photo and signature before applying for any post. This will ask to upload while filling out the application form. Also, Aspirants, Don’t forget to take the print of the application form after submitting the online form. The Schedule of this Job Fair is from 26 to 31 April 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links of Ahmednagar Job Fair 2022

☑️ जाहिरात वाचा
नोंदणी

1 thought on “Ahmednagar Rojgar Melava 2022”

Leave a Comment