AIC Of India Bharti 2023

अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदाची भरती सुरू

AIC Of India Bharti 2023  AIC of India (Agriculture Insurance Company of India Limited) has invites application for the “Management Trainee” posts. There are a total of 30 vacancies are available. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the 09th of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

AIC of India Job 2023

AIC Of India Recruitment 2023: अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदाच्या ३० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Agriculture Insurance Company of India Limited Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या ३० पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती  ऑनलाईन
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे
निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
शेवटची तारीख –  ०९ जुलै २०२३
अर्ज शुल्क –
  • SC/ST/PwBD उमेदवार  – रु. 200/-
  • इतर सर्व श्रेणी उमेदवार – रु. 1000/-
वेतन – Rs. 60,000/- per month
अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

Eligibility Criteria For Management Trainee Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ३०
  • Graduation in Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE OR
  • Graduation in any discipline with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution
  • recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE with 2 years full time Post Graduate Degree/ Diploma in any of the
  • following (with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE): –➢ MBA- Rural Management/Agriculture Marketing/ Agri Business Management/ Agri-Business and Rural Development
    ➢ Post Graduate Diploma- Rural Management/ Agri-Business Management (PGDM- ABM)/ Agriculture Marketing
    ➢ Post Graduate Degree- Agriculture Marketing/ Agri Business Management/ Rural Management

 

How to Apply For AIC Of India Vacancy 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२३ आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवातरांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

Selection Process for Management Trainee Notification 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  • निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगच्या आधारावर केली जाईल ज्यासाठी एकूण 200 गुण असतील.
  • ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने क्रमवारी लावली जाईल आणि कंपनीद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या कॉल लेटरमध्ये केंद्र, ठिकाणाचा पत्ता, मुलाखतीची वेळ आणि तारीख कळवली जाईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For aicofindia.com Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment