अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे विविध पदांची भरती सुरु,थेट मुलाखत !!
AIIA Bharti 2023 –AIIA (All India Institute of Ayurveda) is going to conducted new recruitment for the “Professor, Associate Professor, Specialist Doctors, Consultant, Senior Research Fellow” posts. Interested candidates can apply & attend the walk-in interview at the given mentioned date. The number of candidates for required post is 09 under AIIA Bharti 2023. The last date of application is 31st of May 2023. More details are as follows:-
AIIA Recruitment 2023–अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विशेषज्ञ डॉक्टर, सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या ०९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. तसेच उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५ मे, ०१ जून २०२३(पदानुसार) आहे.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
AIIA Job 2023
- पदाचे नाव –प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विशेषज्ञ डॉक्टर, सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो
- पद संख्या – ०९ जागा
- शैक्षणिक पात्रता- (मुल जाहिरात बघावी)
- निवड प्रक्रिया – मुलाखत ( सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो )
- नोकरी ठिकाण – गोवा, दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विशेषज्ञ डॉक्टर)
- अर्ज शुल्क – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक –
- सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी – रु.२०००/-
- SC/ST उमेदवारांसाठी – रु.१०००/-
- वयोमर्यादा –
- प्राध्यापक – ५५ वर्षे
- सहयोगी प्राध्यापक – ५० वर्षे
- विशेषज्ञ डॉक्टर – ६७ वर्षे
- सल्लागार – ६४ वर्षे
- वरिष्ठ संशोधन फेलो – ४५ वर्षे
- मुलाखतीची तारीख – २५ मे, ०१ जून २०२३ (पदांनुसार)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२३
- मुलाखतीचा पत्ता – शैक्षणिक सी -ब्लॉक/ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ आयुर्वेद, मथुरा रोड, गौतमपुरी,सरिता विहार, नवी दिल्ली-११००७६
- अर्ज पाठविण्याचा पत्ता- ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ आयुर्वेद, गौतमपुरी,सरिता विहार, मथुरा रोड,नवी दिल्ली-११००७६
- अधिकृत वेबसाईट – aiia.gov.in
रिक्त पदांच्या तपशील – AIIA Bharti 2023
Name of post | No. of post | Qualification |
प्राध्यापक | 03 | Degree in Ayurveda recognized under schedule II of IMCC Act, 1970. |
सहयोगी प्राध्यापक | 03 | Degree in Ayurveda recognized under schedule II of IMCC Act, 1970. |
विशेषज्ञ डॉक्टर | – | MBBS with PG(MD/DNB/Diploma)in the concerned specialty from a recognized university with 3 years of experience and registered with the medical council of India or state medical council. |
सल्लागार | 02 | Persons retired from the post of Section Officer/Under Secretary/Deputy Secretary/Doctor’s or equivalent in the Government of India, State Governments, Attached & Subordinate offices, PSU’s, Autonomous Bodies of the Government of India are eligible for the position of Consultant in their respective spheres of specialization. |
वरिष्ठ संशोधन फेलो | 01 | MD in Kayachikitsa / Panchakarma any recognized university |
How To Apply For All India Institute of Ayiurveda Jobs 2023
- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि विशेषज्ञ डॉक्टर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
Selection Process for AIIA Notification 2023
- या भरतीकरिता (सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो) पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजार राहावे.
- सादर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्त्यावर २५ मे, ०१ जून २०२३ ला घेण्यात येणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For AIIA Bharti 2023
|
|
जाहिरात १ | |
जाहिरात २ | |
जाहिरात ३ | |
जाहिरात ४ | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents