Air Force School Pune पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये भरती !
Air Force School Pune Recruitment 2024 :
पुण्यातील एअर फोर्स स्कूल मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. हे अर्ज सादर करण्यासाठी २२ जुलै २०२४ आणि २६ जुलै २०२४ या शेवटच्या तारखा आहेत. विशेष शिक्षक आणि गणित या विषयासाठी पी जी टी या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीमध्ये अर्ज कुठे करता येईल आणि यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ.

ज्या तरुणांना एअर फोर्स किंवा त्या संदर्भातील संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी स्कूल सुवर्णसंधी. पुण्यातील एअर फोर्स स्कूलमध्ये सध्या दोन पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती विशेष शिक्षक आणि गणित या विषयासाठी पी जी टी या पदांसाठी सुरू आहे. स्पेशल एज्युकेटर म्हणजेच विशेष शिक्षक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ ही आहे. गणित विषयासाठी पीजीटी पदासाठी अर्ज करायचा असेल तर २२ जुलै २०२४ ही शेवटची तारीख म्हणून जाहीर करण्यात आली आहे
या पदांसाठी हे करू शकतात अर्ज.
- या भरतीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी वय वर्ष २१ ते ५० इतकी वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
- विशेष शिक्षक म्हणून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण पुढीलपैकी झालेले असणे आवश्यक: मास्टर्स, बॅचलर डिग्री, बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री, बीएड/पीजी डिप्लोमा.
- गणित विषयासाठी बीजेपी म्हणून अर्ज करणारे उमेदवाराचे शिक्षण पुढीलपैकी झालेले असणे आवश्यक: मास्टर्स, बॅचलर डिग्री, बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री
- कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणका विषयीची माहिती आणि ज्ञान असणे आवश्यक आहे.
http://www.airforceschoolpune.ac.in/english-vacancies या संकेतस्थळावर वाचता येईल. तसेच एअर फोर्स स्कूलविषयी अधिक माहिती तुम्हाला www.airforceschoolpune.ac.in या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळू शकते.