अकोला अंतर्गत १४७ रिक्त पदांची भरती सुरू
Akola Kotwal Bharti 2023 – The recruitment notification has been declared from the respective department for the various vacant posts of “Kotwal”. There are a total of 147 vacancies are available. Eligible candidates can submit their application through offline mode before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about Akola Kotwal Recruitment 2023, Akola Kotwal Job 2023, Akola Kotwal Application 2023.
Akola Kotwal Job 2023
Akola Kotwal Recruitment 2023: जिल्हा निवड समिती, अकोला द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कोतवाल” पदाच्या १४७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!
Akola Kotwal Recruitment 2023 Notification |
|
पदाचे नाव – | कोतवाल |
पद संख्या – | १४७ पदे |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
अर्ज पद्धती – | ऑफलाईन |
वयोमर्यादा – | १८ ते ४० वर्षे |
नोकरी ठिकाण – | अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा |
शेवटची तारीख – | ३१ जुलै २०२३ |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – | मा. तहसीलदार, तथा सदस्य, निवड समिती अकोला |
अर्ज शुल्क – |
|
निवड प्रक्रिया – | लेखी परीक्षा |
परीक्षेची तारीख – | २० ऑगस्ट २०२३ |
अधिकृत वेबसाईट – | akola.gov.in |
Eligibility Criteria For Akola Kotwal Application 2023
Name of Posts | No of Posts | Educational Qualification |
कोतवाल | १४७ | ४थी उत्तीर्ण |
How to Apply For Akola Kotwal Vacancy 2023 |
|
- उमेदवारांची निवड लेखीं परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- लेखी परिक्षासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 50 प्रश्नांची प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे (100) गुणांची राहील.
- परीक्षेव्दारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- उत्तर पत्रिकांची तपासणी ही OMR पध्दतीने (मशीनव्दारे) काढण्यात येईल.
- लेखी परिक्षेला मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुध्दीमत्ता चाचणी व स्थानिक जिल्हयाची माहीती या विषयावरील प्रश्न असतील.
- उमेदवारास समान गुण मिळाल्यास परिक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा – उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं-2022/प्र.क्र.54/07/ का. 13-अ, दिनांक 04/05/2022 तसेच याबाबतीत शासनाकडील इतर निकषानुसार लावला जाईल लेखी परीक्षे मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही व पुढील गुणांनुक्रमे पात्र असणा- या उमेदवारास संधी देण्यात येईल.
- लेखी परीक्षा २० ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For akola.gov.in Bharti 2023 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents