केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयात ग्रुप सी पदांसाठी नौकरीची संधी; एकूण 400 पद
ASC Center Bharti 2021 – Job news for Group C recruitment and government job aspiring candidates in the Ministry of Defense. Advertisement for recruitment to various civilian posts in ASC Center (South) -2 ATC under the Ministry of Defense has been released. According to the Recruitment Notification of the Ministry, applications are being invited from eligible candidates for a total of 400 posts of Civil Motor Driver, Cook and Civilian Catering Instructor in Pay-Matrix Level-2 and Cleaner in Level-1. Check all details about ASC Center Bharti 2021 at below
संरक्षण मंत्रालयात ग्रुप सी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी केंद्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एएससी सेंटर (साउथ) – 2 एटीसी मध्ये विविध नागरी पदांवर भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या या जाहिरातीनुसार पे-मैट्रिक्स लेवल – 2 मध्ये सिविल मोटर ड्रायव्हर, कुक आणि सिविलियन केटरिंग इंस्ट्रक्टर आणि लेवल – 1 मध्ये क्लिनरच्या 400 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
ASC सेंटर (नॉर्थ) | ||
1 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर | 115 |
2 | क्लिनर (सफाईकर्मी) | 67 |
3 | कुक | 15 |
4 | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | 03 |
ASC सेंटर (साऊथ) | ||
7 | लेबर (कामगार) 193 | |
8 | MTS (सफाईवाला) | 07 |
Total | 400 |
शैक्षणिक पात्रता – Educational Details
- सिविल मोटर ड्रायवर – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आणि हेवी व लाइट मोटर व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. चालकाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
- कुक – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. इंडियन कुकिंगचे ज्ञान आणि संबंधित ट्रेडमध्ये प्राविण्य आवश्यक.
- सिविलियन केटरिंग इंस्ट्रक्टर – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. केटरिंगमधील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट.
- क्लिनर – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित ट्रेडमधील प्राविण्य.
वयोमर्यादा – Age Limit
एएससी नॉर्थ आणि साऊथ येथील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची भारतात कुठेही नेमणूक केली जाणार आहे. तर, अर्ज जमा करण्यासाठी उमेदवारांनी शुल्क जमा कऱण्याची गरज नाही.
अर्ज कधीपर्यंत पाठवायचा?
सैन्यदलाच्या वतीनं विहित करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये हस्तलिखित किंवा कोऱ्या कागदावर अर्ज टाईप करुन पाठवता येईल. पोस्टल स्टॅम्प आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 17 सप्टेंबरपूर्वी पोहोचेल, अशा पद्धतीनं पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कसा करायचा अर्ज?
इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात आपला अर्ज टाईप करून किंवा स्पष्ट अक्षरांत फॉर्म भरून आणि योग्यता, वयोमर्यादा आणि प्रमाणपत्रांच्या सांक्षांकित प्रतींसह पुढील पत्त्यावर जमा करायचा आहे
पद क्र. 1 ते 4 : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र. 5 & 6 : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07
उमदेवारांना आपला अर्ज 28 ऑगस्ट २०२१ पासून 17 सप्टेंबर 2021 पर्यंत जमा करायचे आहेत. अर्ज प्रक्रियेची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन वाचा. जाहिरातीची लिंक या वृत्ताच्या अखेरीस देखील देण्यात आली आहे.
भरतीची अधिसूचना आणि अॅप्लिकेशन फॉर्मसाठी येथे क्लिक करा.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents