बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी !
Bank of Maharashtra Recruitment 2024 :
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची एक मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे 12 पदे ही भरतीतून भरली जातील. 20 जून 2024 पासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जुलै 2024 म्हणजेच उद्या आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावी लागणार आहेत
18 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. bankofmaharashtra.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. शिक्षणाची अट आणि बाकी भरतीची माहिती आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या साईटवर मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत, नक्कीच ही मोठी संधी आहे.