BARC Bharti 2020

BARC Bharti 2020 – Applications are invited from eligible candidates to fill up a total of 26 vacancies for the post of Post Graduate Resident Medical Officer, Junior / Senior Resident Doctor at Bhabha Atomic Research Center Hospital, Mumbai. Also apply online (e-mail). Remember, the last date to apply is November 25th, 2020. Further details of BARC Recruitment 2020 are as follows:-

BARC Mumbai Bharti 2020 : भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई येथे पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नावपदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
  • ई-मेल पत्ता – [email protected]

How to Apply For BARC Recruitment 2020:

  • Applicants need to apply online (email) mode for BARC Recruitment 2020
  • Eligible candidates apply with the given email address
  • Apply before the last date
  • The last date of submission of the application is November 25th, 2020.
  • Email Address –

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BARC Mumbai Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3nxmVBZ
अधिकृत वेबसाईट : www.barc.gov.in

Leave a Comment