Bhartiya Army Bharti 2021

खुशखबर, १२ वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची संधी; भरती प्रक्रिया सुरू

Bhartiya Army Bharti 2021 – Indian Army has released the recruitment notification for 10+2 TECHNICAL ENTRY SCHEME – 46 for unmarried male Candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry and Mathematics. Total number of 90 vacant posts available to be filled under Bhartiya Thal Sena Bharti 2021. Candidates who wanted to join Indian Army Thal Sena must apply online from 8th October 2021. The last date for Bhartiya Army Bharti 2021 online Registration is 8 November 2021. Additional details about Bhartiya Army Vacancy 2021 , Bhartiya Army Recruitment 2021 , are as given below:

Bhartiya Thal Sena Recruitment 2021 : भारतीय सैन्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “10+2 तांत्रिक प्रवेश योजना – 46” करिता 90 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • कोर्सचे नाव – 10+2 तांत्रिक प्रवेश योजना – 46
 • पद संख्या – 90 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10+2 Pass
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे दरम्यान
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

How to Apply For Army TES 46 Vacancy 2021

 1. भारतीय सैन्यातमध्ये बारावीनंतर टेक्निकल कोरमध्ये भरतीसाठी आर्मी टेक्निकल एंट्री स्किम हा पर्याय आहे.
 2. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याचे भरती पोर्टल joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल.
 3. यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज/लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा.
 4. नव्या पेजवर उमेदवारांनी आधी नोंदणीच्या लिंकवर क्लिक करुन दिलेले निर्देश वाचा.
 5. यानंतर मागितलेली माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा.
 6. यानंतर आपला युजरनेम आणि रजिस्टर पासवर्डच्या मदतीने लॉगिन करुन संबंधित भरतीसाठी अर्ज सबमिट करा.

रिक्त पदांचा तपशील – Bhartiya Army Bharti 2021

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 10+2 TECHNICAL ENTRY SCHEME – 46 90

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhartiya Thal Sena  Recruitment 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment