Advertisement

Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023

भूम तालुका, उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023 Taluka Bhum in Osmanabad has issued the notification for the recruitment of Kotwal Posts. There are a total of 02 vacancies available. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 03rd July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Kotwal Job 2023

Bhum Osmanabad Kotwal Recruitment 2023: भूम तालुका, उस्मानाबाद द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कोतवाल” पदाच्या ०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Bhum Osmanabad Kotwal Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कोतवाल
पद संख्या ०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे
नोकरी ठिकाण भूम तालुका, उस्मानाबाद
शेवटची तारीख –  ०३ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता तहसील कार्यालय, भूम
अर्ज शुल्क – रु. २०/-
परीक्षा शुल्क –
  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in

Eligibility Criteria For Taluka Bhum in Osmanabad Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
कोतवाल ०२
  • उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

 

How to Apply For Osmanabad Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे.
  • सदर पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, भूम येथे रुपये 20/- शुल्क भरुन उपलब्ध होईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in वर उपलब्ध करण्यात आलेला आहे
  • अर्जासोबत स्वतःचे नाव व पत्ता नमूद केलेला व रुपये 5 चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा.
  • उमेदवाराने त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आवेदन पत्रावर विहित जागी स्वसाक्षाकिंत करून घट्ट चिटकावे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच या संबंधाने उमेदरांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • विहीत नमुन्यातील नसलेल्या अर्ज, विहित शुल्क भरना न केलेल्या उमेदवाराच्या अर्ज, विहित शैक्षणिक अहर्ता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज, फोटो नसलेला व स्वसाक्षाकिंत न केलेला अर्ज आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह तहसील कार्यालय, भूम येथे समक्ष अथवा पोस्टाने दिनांक 03.07.2023 पर्यंत कार्यालयीन वेळत पोहचतील अशा बेताने दाखल करावेत.

Selection Process for Kotwal Notification 2023

  • महसुल व वनविभाग शासन निर्णय दिनांक 17.05.2023 नुसार 100 गुणांची लेखी परीक्षा असेल.
  • लेखी परीक्षा दिनांक 20.07.2023 रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
  •  गुणवत्ता क्रम हा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर म्हणजेच एकूण 100 गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर राहील
  •  लेखी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  •  लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची भौगोलिक माहिती यांचा समावेश राहील.
  • लेखी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For osmanabad.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment