भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन- छाननी अर्ज या उमेदवारांनाच भरता येतील
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card Link – Bhumi Abhilekh New Update – Eligible candidates holding the prescribed qualifications to fill up the vacancies in Group C Post Group 4 (Surveyor and Clerk) of the Land Records Department can apply online at the department’s website https://landrecordsrecruitment 2021.in and https://mahabhumi.gov.in. It was made available from 9 December 2021 to 31 December 2021.
Accordingly, a total of 76379 applications have been received online till 31st December 2021. After scrutiny of the application, it was found that the candidates who did not have academic qualifications had filled up the application. It was also found that some candidates had filled more than one application while only one application had to be filed from the same department and also the photograph and signature were found to have been uploaded incorrectly.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.
या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
छाननी अर्ज हे केवळ दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card 2021 Download (Hall Ticket)
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card Link : Here Is a new Update for Compitative Exam Aspirants | After Mhada Exam Postponed, one big Question is arise in front of candidates. As Rajyaseva Purv Pariksha is scheduled on 23rd January 2022. Now Bhumi Abhilekh Exam is aslo on the same date. Now many candidates has applied for both exam, this will be a big question for those who have applied for both exams , check more details at below:
-
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022-5700+ Posts
भमि अभिलेख नवीन अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित !
MPSC, म्हाडा, भूमी अभिलेख, पोलीस भरती अश्या विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत तयारीसाठी लगेच डाउनलोड करा “महाभरती एक्साम अँप“
Bhumi Abhilekh Vibhag Exam has been Postponed. Candidtaes can note this
Maharashtra land records department has released 1013 vacancy for Surveyor and Clerk Posts Posts. These Vacancies are for Pune, Konkan (Mumbai), Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur Region. The Released Date of Admit Card will be declared soon on https://landrecordsrecruitment2021.in
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card 2022 Details:
Organization Name | Maharashtra Land Record Department
( महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग) |
Post Name |
|
Total Vacancies | 1013 |
Exam Date | |
Mahabhumi Exam hall ticket 2021 | Announced Soon |
New Update On 17th jan 2022 – As We Know That MahaBhumi Exam has been Postponed Due To MPSC Exam Clash. Now MahaBhumi has issued Notice refarding MahaBhumi Recruitment Process 2022..Check It Out AT Below
महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग प्रवेशपत्र – अखेर भूमी अभिलेख विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २३ जानेवरी २०२२ रोजी नियोजित भूमी अभिलेख गट क भरती परीक्षा राज्य सेवा पूर्व परीक्षेमुळे पुढे ढकलण्यात आली. नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येईल ..अधिक माहिती साठी MahaBharti.co.in appडाउनलोड करा व मिळवा रोज नवीन अपडेट..!!
म्हाडा एक्साम पुढे ढकल्यानंतर परत एक पेच विद्यार्थ्यांसमोर उभा आहे । महाराष्ट्र लोक सेवा आयोग किंवा इतर कोणताच विभाग एकमेकांशी समन्वय साधत नसल्याचे पुढे आले आहे. भूमी अभिलेख व राज्य सेवा पूर्व परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संधी मिळूनही हुकणार असल्याने नाराजी आहे. आता नक्की कोणती परीक्षा विद्यार्थ्याने द्यावी हे प्रशासनाने सांगावे ?
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents