महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागात तब्बल साडे 5 हजारांवर रिक्त पदे – लवकरच होईल “या” पदांवर भरती !!
Exam Dates Bhumi Abhilekh Vibhag Bharti – Department of Land Records भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Department of Land Records ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि Department of Land Records भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र Department of Land Records भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता एक हजारांवर रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत. जानेवारी महिन्यात होणार्या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते.
मात्र, म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून Department of Land Records भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरुस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : Department Of Land Record Will Soon Recruit candidtaes for Group A/Group B and Group C. For this Department has invited vacant posts details from respective division and issued Notifictaion for Bhumi Abhilekh Bharti 2022 Vacant position. Under this, Shipai, Land Surveyour, Clerk, Accountant, Stenographer and other vacant posts will get filled. There is a total of 5736 vacancies to be filled in 2022. So those candidtaes who are interested in Land Records Maharashtra Bharti 2022 can check this latest Update on MahaBhumi Abhilekh Recruitment 2022.
-
भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन- छाननी अर्ज या उमेदवारांनाच भरता येतील
-
Scrutiny Form of Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Online Apply
दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.
या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
भूमी अभिलेख विभाग लवकरच गट A/गट B आणि गट C साठी उमेदवारांची भरती करेल. यासाठी विभागाने संबंधित विभागाकडून रिक्त पदांचे तपशील मागवले आहेत. या अंतर्गत शिपाई, भूमापन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लघुलेखक आणि इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 2022 मध्ये एकूण 5,736रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच डाउनलोड करा MahaBharti.co.in APP. उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मागणीपत्रातून काळजीपूर्वक वाचावी…
अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध- MahaBharti Exam अँप वर
Land Records Maharashtra Bharti 2022
भूमी अभिलेख विभागात इतकी पदे भरली जाणार, अखेर महसूल विभागाने दिली मान्यता !!
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 – The number of vacancies in various government departments is more in Vidarbha and Marathwada as compared to Pune and Mumbai. Land Records Department is no exception. It is reported that out of the total 133 posts, 92 posts will now be filled by promotion. Due to these vacancies, many works including land counting are pending. Read more and keep visiting MahaBharti.co.in to get regular updates on Mahabhumi Bharti 2022, Bhumi Abhilekh Vibhag (Land Records Department) Maharashtra Bharti 2022
Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022 | Mahabhumi Recruitment 2022
विविध सरकारी विभागांत पुणे मुंबई च्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात रिक्त पदांची संख्या बरीच आहे त्यात भूमी अभिलेख विभाग अपवाद नाही. एकूण १३३ पदांपैकी ९२ पदे हि आता पदोन्नतीने भरली जाणार असल्याचे वृत्त आहे…या रिक्त पदांमुळे जमीन मोजणीसह अनेक कामे प्रलंबित आहे.. हि पदे त्वरित भरावी अशी मागणी कर्मचारी संघटना करीत होती अखेर महसूल विभागाने आता पदोन्नतीने पदे भरण्यास मान्यता दिली आहे…अधिक माहित काही वाचा व नियमित अपडेट मिळवण्यासाठी MahaBharti.co.in ला भेट देत रहा ..तसेच मित्रांनो, आम्ही भूमी अभिलेख विभाग भरती २०२१ अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, या अंतर्गत आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा गुगल प्ले स्टोर वरून MahaBharti Exam अँप लगेच डाउनलोड करा नियमित सराव करा.
-
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card Link-Exam Postponed ! Check New Dates
- Exam will be conducted Soon. As Department is Going To Hire Panel For MahaBhumi Exam 2022
Download Bhumi Abhilekh Exam Pattern And Syllabus
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 – landrecordrecruitment2021.in
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 : Finally The Wait Is Over.!! MahaBhumi Abhilekh Advertisement 2021 has been Published on official site https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/, This Land Records Advertisement has been issued for Amravati and Nagpur Division. Under MahaBhumi Abhilekh Recruitment 2021 there is a vacancy for Surveyor and Clerk Posts. The number of vacancies for this posts is 297.
Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021
Good News for those candidates who cross criteria for Age Limit. Bhumi Abhilekh department is going to gUve them one More chance to apply read below Image:
Bhumi Abhilekh department Bharti 2022 Age Limit Criteria
महत्वाचे – भूमी अभिलेख गट क पदभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडल्यास परीक्षेला बसण्यासाठी संधी !!
Land Records Recruitment 2021 : भुमि अभिलेख विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “भूकरमापक तथा लिपिक” पदांच्या रिक्त १०१३ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची ऑफलाईन लेखी परीक्षेद्वारे होईल. हि भरती अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता आहे. अर्ज करण्याची लास्ट डेट ३१/१२/२०२१ आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा… तसेच मित्रांनो, आम्ही अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, या अंतर्गत आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा गुगल प्ले स्टोर वरून MahaBharti Exam अँप लगेच डाउनलोड करा नियमित सराव करा.
Note:सदर पदाकरीता स्थापत्य अभियांत्रिकी पदविका या अर्हतेपेक्षा उच्च अर्हता (स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदव्यूत्तर पदवी) धारण करणारे उमेदवार देखील पात्र समजण्यात येतील.
For Divyangjan Candidates who avails scribe below notice regarding it
महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग परीक्षा-2021 लक्षणीय (Benchmark) दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविणेबाब
Mahabhumi Recruitment 2021
bhumi abhilekh recruitment 2021 : विहित शैक्षणिक अर्हता-मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका ( Diploma in Civil Engineering ) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र . ** २ ) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र .
परीक्षेचे स्वरुप – Mahabhumi Recruitment 2021
पदनाम भूकरमापक तथा लिपीक स्वरुप व गुण १०० प्रश्न ( मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी ५० गुण ) याप्रमाणे एकूण २०० गुण परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा समान
परीक्षा शुल्क – भूमी अभिलेख विभाग भरती 2021 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे
- सर्वसाधारण प्रवर्ग Rs. 300
- मागास प्रवर्ग Rs. 150
अ. क्र. | विभाग/प्रदेश | पद संख्या |
1 | पुणे प्रदेश | 163 Vacancies |
2 | कोकण प्रदेश, मुंबई | 244 Vacancies |
3 | नाशिक प्रदेश | 102 Vacancies |
4 | औरंगाबाद प्रदेश | 207 Vacancies |
5 | अमरावती प्रदेश | 108 Vacancies |
6 | नागपूर प्रदेश | 189 Vacancies |
Total | 1013 |
Out of which 189 posts is for Nagpur Division and 108 for Amravati Division. An Online applications has been invited through official portal @landrecordrecruitment2021.in. Those candidates who are interested and satisfied all eligibility criteria can apply online form 9th December 2021. The last date for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 is 31st December 2021. Candidates Note that you have to pay an online Bhumi Abhilekh Application fees till 1st January 2021. Bhumi Abhilekh Exam will be held on 23rd January 2022 (Sunday). Additional details about bhumi abhilekh surveyor bharti 2021, Bhumi Abhilekh Exam Pattern And Syllabus are as follows:
Distrcit Wise Land Record Recruitment and Online Link is Given in Table at below :
Divison Wise Land Records Advertisement 2021
Name Of Division For bhumi abhilekh maharashtra recruitment 2021 |
Apply Link For bhumi abhilekh surveyor bharti 2021 |
Bhumi Abhilekh Vibhag Aurangabad Bharti 2021 (207 Posts) |
Online Apply |
Land Record Pune Recruitment 2021 (163 Posts) |
Online Apply |
Maha Bhumi Abhilekh Mumbai Bharti 2021 (244 Posts) |
Online Apply |
Maha Bhumi Abhilekh Nashik Bharti 2021 (102 Posts) |
Online Apply |
- पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
- पद संख्या -297 जागा
- शैक्षणिक पात्रता –
- Diploma in Civil Engineering from a recognized engineering college or from a recognized institute or after passing the secondary school examination, a two-year surveyor business certificate from a recognized industrial training institute.
- Marathi Typing 30 WPM And English typing 40 WPM Government Commercial Certificate of Speed or Computer Typing Certificate.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- फिस –
- अमागास वर्ग – रु ३००/-
- मागास वर्ग – रु १५०/-
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –31 डिसेंबर 2021
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख -1 जानेवारी 2022
- परीक्षेची तारीख – 23 जानेवारी 2022
- परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती
- वेतान स्तर – एस ६ (रु १९,९०० ते ६३,२००)
- अधिकृत वेबसाईट –https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/
How To Apply For Maha Bhumi Abhilekh Recruitment 2021
- Visit the official website of Maharashtra Bhumi Abhilekh
- Click on the tab ‘Online Recruitment’ on the home page.
- Click on ‘Online Application System’ under the ‘Online Recruitment’ Tab.
- Click the ‘User Registration’ Highlight on the right side of the new page that appears.
- Register yourself for Bhumi Abhilekh Notification 2021.
- Apply after Login with your credentials.
- Download your application form and take a printout for future reference.
Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021
Name of the Division/ Region | No of Vacancies |
Konkan Region, Mumbai | 244 |
Aurangabad Division | 207 |
Nagpur Division | 189 |
Pune Division | 163 |
Amravati Division | 108 |
Nashik Division | 102 |
रिक्त पदांचा तपशील – Amravati Bhumi Abhilekh Vibhag Vacancy 2021
रिक्त पदांचा तपशील –Nagpur Land Records Vacancy 2021
शैक्षणिक पात्रता – Land Records Vacancy 2021 Educational Details
Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप) :
Post Name (पदाचे नाव) | Total Question (एकूण प्रश्न) | Marks (गुण) | परीक्षेचा दर्जा |
Surveyor/Clerk- मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी (प्रत्येकी ५० गुण) | 100 | 200 | माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा सामान |
Post Name | Exam Pattern and Marks | Level Of Exam |
Surveyor and Clerk | 100 Questions
Total Marks : 200 |
10th Level |
Bhumi Abhilekh Bharti 2021 Selection Process
- They may select candidates based on test
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For landrecordsrecruitment2021.in |
|
🌐 अर्ज करा | |
जाहिरात वाचा-Full Advt | |
जाहिरात वाचा-नागपूर विभाग | |
जाहिरात वाचा-अमरावती विभाग | |
अधिकृत वेबसाईट |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 Latest Updates @ landrecordrecruitment2021.in
1020 पदे – भूमी अभिलेख विभागातील गट क पदाची जाहिरात लवकरच.. लवकरच प्रसिद्ध होणार जाहिरात
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 – Maha Bhulekh Vibhga Bharti 2021 – 2022 Mahabhulekh and Land Records Department Recruitment 2021 – 2022 in Maharashtra Update – A Regional Selection Committee has been set up to fill the regional level posts in Group C category of Land Records. A government order in this regard has been issued by the Revenue and Forest Department on October 25, 2021. Vacant posts form Nagpur, Aurangabad, Konkan, Pune, Amravati and Nashik Region Group C Posts will get filled as per Govt Order under Mahsul Van Vibhag Bharti 2021, bhumi abhilekh maharashtra recruitment 2021, bhumi abhilekh recruitment 2021, bhumi abhilekh bharti 2021 .
भुमि अभिलेख विभागाविषयी – bhumi abhilekh maharashtra recruitment 2021
राज्यातील भुमि अभिलेख विभागाचे काम जिल्हा पातळीवरून केले जात असे. या विभागाशी संबंधीत कामाकरीता, सर्वसामान्य जनतेस जिल्ह्याच्या ठिकाणी जावुन संपर्क साधावा लागत असे. तसेच तहसिलदार, गटविकास अधिकारी इ. तालुका पातळीवरील शासकीय कार्यालयांना देखील विभागाशी संबंधीत कामाकरीता जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधावा लागत असे. याबाबीचा विचार करून तसेच राज्यातील एकत्रीकरण योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याच्या निर्णयामुळे त्या योजनेशी संबंधीत आस्थापनेला नियमीत स्वरूपाचे अन्य कामकाज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे भुमि अभिलेख विभागाची पुनर्रचना शासन निर्णय क्रमांक आस्थापना 1093/प्र.क्र.19/ल-1/मंत्रालय, मुंबई दि. 18 ऑगस्ट 1994 नुसार तालुका स्तरीय विभागाची रचना करणेत आली
bhumi abhilekh recruitment 2021 – भूमी अभिलेख विभागात लवकरच भरती होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. प्राप्त माहिती नुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये १०००+ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. सर्व पदे गट क संवर्गातील असतील. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू…
More information about Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021,Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2021, Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021, Maha Land Records Bharti 2021, Maharashtra Land Records Recruitment 2021, Bhumi Abhilekh Vibhag Vacancy 2021, Land Records Vacancy 2021 are as given below.
bhumi abhilekh bharti 2021
New Update : Bhumi Abhilekh New GR about Recruitment has been issued . Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 will start soon in this Month. In Land Records Department Bharti 2021, bhumi abhilekh maharashtra recruitment 2021, there is a total of 1020 vacant posts will get filled. Check Below Notice
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना
भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यात या संवर्गातील १०२० पदांना मान्यता देण्याचे शासनाने निश्चित केले होते, असे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. सोमवारी २५ ऑक्टोबरला या पदांवर भरती करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला. शासनाच्या या निर्णयानुसार तातडीने पदभरतीची प्रक्रिया पार पडली तर कर्मचाऱ्यांवर सध्या असलेला कामाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल, असे भूमीअभिलेख कर्मचारी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप गर्जे यांनी सांगितले.
समितीत कोण?
निवड समितीचे अध्यक्ष जमाबंदी आयुक्त आणि भूमीअभिलेख संचालक असतील. त्याशिवाय ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथील भूमीअभिलेख उपसंचालक, विभागीय कौशल्य विकास, समाजकल्याण, आदिवासी विकास व इतर संबंधित अधिकारी समितीचे सदस्य असतील.
bhumi abhilekh Maharashtra recruitment 2021
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021
जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात प्रतिलिपी लिपिक, छाननी लिपिक, शिपाई इत्यादी पदे रिक्त
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 – In land records office Shahada Maharashtra (@bhumiabhilekh.maharashtra.gov.in) there is number of vacant posts of Surveillance Surveyor (Shahada City), Nimtandar No. 2, Test Surveyor Lonkheda, Copy Clerk, Scrutiny Clerk, Archivist, Land Surveyor, Daptarband, Shipai. At present there are 14 vacancies in this office . Read latest update on Bhumi Abhilekh Vibhag Vacancy 2021, bhumi abhilekh maharashtra recruitment 2021, bhumi abhilekh recruitment 2021 at below
Goa State has issued New Recruitment Notification For 72 Posts. Check Below Link and apply for Field Surveyor Posts
bhumi abhilekh bharti 2021
शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या २५ आहे. मात्र, त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. त्यात परिरक्षण भूमापक (शहादा शहर), निमतानदार क्रमांक २, परीक्षण भूमापक लोणखेडा, प्रतिलिपी लिपिक, छाननी लिपिक, अभिलेखपाल, भूकरमापक, दप्तरबंद, शिपाई दोन यांचा समावेश आहे
bhumi abhilekh maharashtra recruitment 2021
शहर व तालुक्यातील नागरिकांची शेतजमीन, प्लॉट मोजणीची कामे रखडली आहेत, तसेच ग्रामीण उतारे, चतु:सीमा, फेरफार प्रकरणे, उतारे देणे, वारस लावणे, प्रॉपर्टी कार्ड काढणे आदी कामांसाठी वारंवार चकरा मारूनही कामे होत नसल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊन प्रवास भाड्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
bhumi abhilekh recruitment 2021
भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
Bhulekh MahaBhumi 7/12 Online Application
Maharashtra District Wise 7/12 Link is given below.
जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहिती मध्ये , जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र , क्षेत्राचे एकक , खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता . त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .
Maharashtra SatBara Arj
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Dinkar Shinde and his team were also the same as in me
Dinkar is a good example and the only thing he can do is make it to the point of the fact
I am intrested job
Bhumi Abhilekh advertisement kadhi yeil sir?
Aaleli aahe, Plz chk PDF..