BIS Bharti 2020 : The Bureau of Indian Standards (BIS) is inviting applications from eligible candidates to fill up a total of 171 vacancies for the posts of Assistant Director, Assistant Divisional Officer, Junior Translator, Library Assistant, Stenographer, Senior Secretariat Assistant, Junior Secretariat Assistant. The application is to be made online. The application start date is 5 Sep. 2020. The deadline to apply is 26 Sep. 2020. Further details information given below :
BIS Bharti 2020 : भारतीय मानक ब्यूरो (BIS) भरती 2020 येथे सहाय्यक संचालक, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2020 आहे. पुढील माहिती खाली दिलेली आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक संचालक, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
- पद संख्या – 171 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रत पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- फीस –
- सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त), सहाय्यक संचालक (विपणन व ग्राहक व्यवहार) आणि सहाय्यक संचालक (ग्रंथालय) – रु. 800/-
- इतर पदांकरिता – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
How to Apply :
- Applicants need to apply online mode for BIS Bharti 2020
- Interested and eligible candidates can submit your application to the given link
- Applicants apply before the last date
- Last Date – 26 Sep. 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For BIS Bharti 2020 |
|