बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 96 पदांची भरती सुरू
BMRCL Bharti 2023 – BMRCL (Bangalore Metro Rail Corporation Limited) has invited application for the posts of “Station Controller/Train Operator”. There are total of 96 vacant posts are available. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date of application is 31st of May 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.
BMRCL Job 2023
BMRCL Recruitment 2023: बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर” पदाच्या ९६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. तसेच, ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
BMRCL Recruitment 2023 Notification |
|
पदाचे नाव – | स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर |
पद संख्या – | ९६ पदे |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
अर्ज पद्धती – | ऑनलाईन / ऑफलाईन |
वयोमर्यादा – | ४५ वर्षे |
वेतन – | Rs. 35000 – 82660 with 3% annual increment |
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – | ०७ जून २०२३ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – | ३१ मे २०२३ |
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – | महाव्यवस्थापक (एचआर), बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, बीएमटीसी कॉम्प्लेक्स, केएच रोड, शांतीनगर, बेंगळुरू – ५६००२७ |
अधिकृत वेबसाईट – | bmrc.co.in |
Eligibility Criteria For BMRCL Application 2023
Name of Posts | No of Posts | Educational Qualification |
स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर | 96 | Matriculation and Three Years Diploma in Electrical Engineering /Electrical & Electronics Engineering/Telecommunications/Electronics & Communication Engineering / Electrical Power Systems /Industrial Electronics/ Mechanical Engineering or equivalent qualification or Equivalent Qualification in Class -I trade issued by Armed Forces. |
How to Apply For BMRCL Vacancy 2023 : |
|
Selection Process for BMRCL Notification 2023
- भरतीकरिता निवड लेखी परीक्षेच्या आधारे गुणवत्तेवर काटेकोरपणे केली जाईल.
- उमेदवारांना सायकॉमेंट्रीक चाचणी देखील उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- सायकोमेट्रिक चाचणीची तारीख,वेळ आणि ठिकाण निवडलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे सूचित केल्या जाईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For BMRCL Bharti 2023 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents