Bombay High Court Bharti 2021

केंद्रीय न्याय विभागाद्वारे जाहीर – उच्च न्यायालयामध्ये तब्बल इतकी पदे रिक्त !!

Bombay High Court Bharti 2021 – मुंबई उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या या न्यायालयात ५६ कायम व ५ अतिरिक्त असे केवळ ६१ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विधि क्षेत्रात बोलले जात आहे.

Bombay High Court Bharti 2021

मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ३३ पदे रिक्त आहेत. त्यात १५ कायम न्यायमूर्ती, तर १८ अतिरिक्त न्यायमूर्ती पदांचा समावेश आहे. ही माहिती केंद्रीय न्याय विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.


मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध अधिकारी पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू

Bombay High Court Bharti 2021 : Bombay High Court is inviting applications from eligible candidates to fill up a total of 40 vacancies for the posts of Senior System Officers and  System Officers. The application is to be made online. Candidates who wants to here need to apply through given online link. The last date for BHC Online Application Process 2021 is 27th May 2021. Other details About Bombay High Court Bharti 2021 like Education Qualification, Vacancy, Age Limit are as given below:

Bombay High Court Recruitment 2021 : मुंबई उच्च न्यायालय ( BHC Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ज्येष्ठ प्रणाली अधिकारी व प्रणाली अधिकारी” पदांच्या 40 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार पदवी, ITI उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

  • पदाचे नाव – ज्येष्ठ प्रणाली अधिकारी व प्रणाली अधिकारी
  • पद संख्या – 40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 मे 2021 
  • अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

रिक्त पदांचा तपशील – Bombay High Court Vacancy 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bombay High Court Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..