दहावी पास आहात? मग थेट आहे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, मेगा भरती!

दहावी पास आहात? मग थेट आहे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, मेगा भरती!

BSF Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच तुमचे पूर्ण होऊ शकते. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. अजिबातच वेळ वाया न घालता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही खरोखरच ही मोठी संधी आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे, चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करा. ही भरती प्रक्रिया सीमा सुरक्षा दल यांच्याकडून राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

थेट सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. बीएसएफकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी rectt.bsf.gov.in या साईटवर जा. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 16 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. 15 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, खरोखरच ही मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर अशा एकूण 82 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकिय तपासणीनंतरच उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 30 असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल या पदासाठी दहावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज ही करू शकतात. bsf.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

Leave a Comment