CAG अंतर्गत 199 रिक्त पदांची भरती; लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर व अन्य पदांसाठी करा अर्ज
CAG Bharti 2021 – Indian Audit and Accounts Department, Comptroller and Auditor General of India (CAG), invites applications from eligible sportsperson for Sports Quota (Accountant, Auditor, and Clerk) Posts. CAG published an advertisement for 199 vacant posts on its Official Website for IA&AD Bharti 2021. So Candidates who are in Search Of Job in CAG Bharti 2021 and Wants To Become a Part of Central Government Must apply here for IAAD CAG Recruitment 2021. The last date for sending application form is 02.11.2021. Additional details about CAG Bharti 2021 are as given below:
CAG भरती 2021 – CAG Recruitment 2021
CAG Recruitment 2021 – भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभागा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लेखापरीक्षक, लेखापाल, लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या 199 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधी विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – लेखापरीक्षक, लेखापाल, लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
- पद संख्या – 199 जागा
- शैक्षणिक पात्रता – As Per Posts
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट –https://cag.gov.in/en
Application Process For IAAD CAG Recruitment 2021
- Applicants apply offline mode for CAG Jobs 2021
- Interested and eligible applicants can send your application to the given address
- Prescribe application format should get filled with all require details
- Mention education qualifications, experience, age etc details in the applications
- Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
- Eligible candidates submit your application before last date
- Last date of submission of application is 2nd November 2021.
- Address– to the concerned Nodal Office mentioned in Column number-2 of Tables in Para 1
रिक्त पदांचा तपशील – CAG Vacancy 2021
Name of the Post | Vacancy details |
Accountant/ Auditor | 125 |
Clerk | 74 |
Total | 199 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CAG Bharti 2021 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
CAG Bharti 2021 – Comptroller and Auditor General of India (CAG) Indian Audit and Accounts Department is inviting comments on the recruitment of Various posts. There is a total of 10,811 vacant posts to be filled for Auditor/ Accountant, Level 5 in pay matrix. Read Full details about CAG Bharti 2021 at below:
CAG Recruitment 2021 – नव्या वर्षात सरकारनं नोकऱ्यांसाठी जाहिरातीही काढल्या आहेत. सरकारी नोकरीकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच नोकरी शोधत असलेल्या तरुणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभागा मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, त्या करीता प्रतिक्रिया मागविण्यात येत आहे . कॅगने अधिकृत संकेतस्थळ, cag.gov.in वर जाहीर केलेल्या भरती माहितीनुसार, 10811 लेखा परीक्षक व लेखापाल यांच्या भरती नियमांशी संबंधित सर्व भागधारक विहित नमुन्यात आपली प्रतिक्रिया कॅग कार्यालयात सादर करू शकतात. प्रतिसाद सादर करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2021 निश्चित केली आहे.
निर्मला देव यांच्या वतीने जारी केलेल्या कॅगच्या सूचनेनुसार, अभिप्राय सादर करण्याच्या स्वरुपासह उपसचिव (ईजी) तसेच कार्मिक विभागाच्या संबंधित भरती नियमांनुसार 10811 लेखा परीक्षक व लेखाकारांच्या भरतीसाठी अधिसूचना व वेळापत्रक आणि प्रशिक्षण तयार करण्यात आलेले आहे. भरती अधिसूचना आणि कार्यक्रमाचा मसुदा कॅगच्या संकेतस्थळावर, कॅग.gov.in वर किंवा खालील लिंकवरून डाउनलोड करता येईल.
कॅगमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुकांना आवाहन
कॅगमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कॅगमधील 10811 ऑडिटर आणि अकाउंटंट्सची भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या चुकीच्या माहितीविषयी जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे . केवळ कॅगच्या अधिकृत संकेतस्थळावर, cag.gov.in वर भरती विभागात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार अर्ज करा.
रिक्त पदांचा तपशील -Comptroller and Auditor General of India Vacancy 2021
Sr. No | Name Of Posts | Vacancy |
01 | Auditor | 6409 |
02 | Accountant | 4402 |
Total | 10811 | |
महाराष्ट्र :- लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336 |
वेतन श्रेणी : Level- 5 (Rs. 29200-92300)
शैक्षणिक पात्रता-
लेखा परीक्षक / लेखापाल :- पदवी उत्तीर्ण व निर्दिष्ट केलेल्या भाषात प्राविण्य.
वयोमर्यादा -18 ते 27 वर्षे (Age relaxation as per Government rule.)
प्रतिक्रिया पाठविण्याचा पत्ता : [Speed Post only]
श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीओएजी ऑफ इंडिया, 9, दीन दयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For GAG Bharti 2021 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाइट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents