मुंबई केंद्रीय तपास संस्थेत नौकरीची सुवर्णसंधी !
CBI Bharti 2022 – The Central Bureau of Investigation (CBI) invites offline applications for Retired Police Officers in the rank of Inspectors and above as Consultant in ACB Mumbai. For this recruitment There is total 04 vacant posts to be filled. Those candidates who are interested in this job Must forward their application at mentioned address. The last date for applying is on before 21 days from date of publication. Additional details about CBI Bharti 2022 are as given below
CBI Mumbai Recruitment 2022 – केंद्रीय अन्वेषण विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सल्लागार” पदाच्या 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार इन्स्पेक्टर श्रेणी वरील निवृत्त पोलीस अधिकारी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….
- पदाचे नाव – सल्लागार
- शैक्षणिक पात्रता –Retied Officers
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरीची ठिकाण -पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवसाच्या आत
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – झोन प्रमुख, सीबीआय, मुंबई विभाग, प्लॉट क्रमांक सी -35 ए जी ब्लॉक, सीबीआय इमारत, 13 वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), वांद्रे पूर्व मुंबई – 400098
- अधिकृत वेबसाईट – https://cbi.gov.in/
How to Apply For CBI Mumbai Vacancy 2022
- Interested applicants to these posts can apply by submission of the applications to given address
- Prescribe application format should get filled with all require details
- Mention education qualifications, experience, age etc details in the applications
- Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
- The last date for applying is on before 21 days
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CBI Mumbai Recruitment 2022
|
|
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
CBI Bharti 2021 – The Central Bureau of Investigation (CBI) invites offline applications for Retired Police Officers in the rank of Inspectors and above as Consultant in ACB Pune. For this recruitment candidates should be graduate with 10 years of experience in Investigation and Prosecution of Criminal Cases. Those candidates who are interested in this job Must forward their application at mentioned address. The last date for applying is 15th March 2021. Additional details about CBI Bharti 2021 are as given below
CBI Pune Recruitment 2021 – केंद्रीय अन्वेषण विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सल्लागार” पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार इन्स्पेक्टर श्रेणी वरील निवृत्त पोलीस अधिकारी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….
- पदाचे नाव – सल्लागार
- शैक्षणिक पात्रता –Retied Officers of the Central/State Police Forces of the rank of Inspector or above with 10 Year of Exp
- अर्ज पद्धती – ऑफलाईन /ई-मेल
- नोकरीची ठिकाण -पुणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021
- अधिकृत वेबसाईट – https://cbi.gov.in/
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – झोन प्रमुख, सीबीआय, मुंबई विभाग, प्लॉट क्रमांक सी -35 ए जी ब्लॉक, सीबीआय इमारत, 13 वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), वांद्रे पूर्व मुंबई – 400098, Email : hozmum1@cbi.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CBI Pune Recruitment 2021 |
|
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
CBI Recruitment : केंद्रीय तपास संस्थेत 1,374 पदे रिक्त
CBI Bharti 2021 – As per the report received on December 31, 2020, there were a total of 1,374 vacancies in the CBI, Parliament was informed. Out of 7,273 posts with sanctioned staff, 5,899 posts have been filled
केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) 31 डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 588 नियमित प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने आज गुरुवारी राज्यसभेत दिली. 31 डिसेंबर 2019 रोजी सीबीआयकडे 711 प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित होती, तर 2020 डिसेंबरला 588 प्रकरणे प्रलंबित होती, अशी माहिती कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी राज्यसभेत दिली.
2020 मध्ये राजकीय व्यक्तींविरुद्ध दाखल झालेले 6 खटले प्रलंबित आहेत. यातील बर्याच घटनांमध्ये अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या तपासाचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय तज्ज्ञांचे मत जाणून घेणे, रोगशास्त्राचे अंमलबजावणी अहवाल, परस्पर कायदेशीर सहाय्य करार तसेच विदेशातून पुरावे गोळा करणे इत्यादी कारणांमुळेदेखील प्रकरणे प्रलंबित राहतात. सीबीआयने प्राधान्याने या प्रकरणांची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही कोरोना महामारीच्या परिस्थितीने प्रकरणांच्या तपासाच्या वेगावर विपरित परिणाम केला आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय तपास संस्थेत 1,374 पदे रिक्त
31 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सीबीआयमध्ये एकूण 1,374 पदे रिक्त होती, अशी माहिती संसदेत देण्यात आली. स्वीकृत कर्मचारी संख्या असलेल्या 7,273 पदांपैकी 5,899 पदे भरली गेली आहेत, अशी माहिती जितेंद्रसिंह यांनी दिली.
CBI Bharti 2021 – The Central Bureau of Investigation (CBI) is the dream of many young people to get a government job in the CBI. Millions of youngsters prepare for competitive exams every year to work and make a career as CBI officers. The CBI usually offers job opportunities on the basis of promotion or deputation, but the country’s leading investigative agency also offers jobs directly through Recruitment. Candidates who meet the eligibility criteria prescribed through direct recruitment process in CBI can also get government job in CBI. Read More details at below
केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असंख्य तरूणांचे असते. सीबीआय ऑफिसर म्हणून काम करणे आणि करियर बनवण्यासाठी लाखो तरूण दरवर्षी स्पर्धा परीक्षेला बसतात. सीबीआयमध्ये सामान्यपणे पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीच्या आधारावर काम करण्याची संधी मिळते, परंतु देशाच्या या प्रमुख तपास एजन्सीमध्ये थेट भारतीद्वारे सुद्धा नोकरी मिळण्याची संधी दिली जाते. सीबीआयमध्ये थेट भरती प्रक्रियेद्वारे निर्धारित प्रात्रता मानदंड पूर्ण करणारे उमेदवार सुद्धा सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकतात.
सीबीआयमध्ये थेट भरतीचा पर्याय
केंद्रीय अन्वेषण विभागात थेट भरतीचा प्रमुख पर्याय आहे उप-निरीक्षक म्हणून भरती होणे.
भारत सरकारच्या कार्मिक, तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत सीबीआयमध्ये उप-निरीक्षक पदावर भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे (एसएससी) आयोजित करण्यात येणार्या संयुक्त पदवी स्तरीय (सीजीएल) परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. एसएससीद्वारे सीजीएल परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते. सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. याच पदांवर ग्रुप बी स्तराचे पद सीबीआयमध्ये उप-निरीक्षकाचे सुद्धा एक पद आहे.
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी आयोजित केल्या जाणार्या एसएससी सीजीएल परीक्षेत तेच उमेदवार सहभागी होऊ शकतात, ज्यांनी एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केली असेल. सोबतच, उमेदवाराचे वय परीक्षेच्या वर्षी कट-ऑफ डेटमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. 2020 च्या एसएससी सीजीएल परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, ज्यासाठी कट-ऑफ डेट 1 जानेवारी 2021 ठेवण्यात आली आहे.
एसएससी सीजीएल 2020 परीक्षेसाठी अर्जाची (अंतिम तारीख 31 जानेवारी 2021) अधिक माहिती येथून घ्या.
तर, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना कमाल वयात सूट दिली जाते, ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी, एसटीसाठी 5 वर्ष, दिव्यांगांसाठी 10 वर्ष.
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी निवड प्रक्रिया
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी होणार्या सीजीएल परीक्षेत चार टप्पे असतात. – टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4. पहिल्या टप्पयाच्या टियर 1 आणि टियर 2 परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान आणि तर्कशास्त्र, सामान्य माहिती, परिमाणात्मक अभिरूची, इंग्रजी, सांख्यिकी इत्यादी विषयातील प्रश्न विचारले जातात. या टप्प्यात यशस्वी उमेदवारांना टियर 3 लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागते, ज्यामध्ये उमेदवारांना सविस्तर उत्तरांसह प्रश्न सोडवायचे असतात. यानंतर अंतिम टप्पा टियर 4 एक कम्प्यूटर प्राविण्य परीक्षा / डाटा एंट्री कौशल्य परीक्षा होते. सीजीएल परीक्षेसाठी विविध टप्प्यांसाठी ठरलेल्या सिलॅबसची माहिती अधिसूचनेतून घेता येते. तर, सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी घोषित उमेदवारांची यादी आयोगाद्वारे संबंधीत विभागांच्या नियुक्तीसाठी पाठवली जाते.
सीबीआय सब-इन्स्पेक्टरची सॅलरी
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरची नियुक्ती ग्रुप बी स्तरवर केली जाते, ज्यावर काम करताना 7 व्या वेतन आयोगाच्या पे-मॅट्रिक्स लेव्हल 7 (44,900 ते 1,42,400 रुपये) नुसार प्रति महिना सॅलरी दिली जाते. याशिवाय अनेक अन्य मासिक भत्ते आणि सुविधा सुद्धा दिल्या जातात
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
|
|
Table of Contents