CICR Bharti 2020 – Applications are invited from eligible candidates to fill up a total of 3 vacancies for the posts of Young Professional-I, Young Professional-II under ICAR-Central Cotton Research Institute. The place of employment for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates should be present for the interview. The date of the interview is 17th & 21st November 2020 (As Per Posts). Further details are as follows:-
ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत यंग प्रोफेशनल- I, यंग प्रोफेशनल- II पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 & 21 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल- I, यंग प्रोफेशनल- II
- पद संख्या – 3 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख –
- यंग प्रोफेशनल- I – 17 नोव्हेंबर 2020
- यंग प्रोफेशनल- II – 21 नोव्हेंबर 2020
- मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर
- अधिकृत वेबसाईट – www.cicr.org.in
Walk-in Interview Details :
ICAR – Central Institute for Cotton Research, Nagpur is going to conducted walk-in interview for the various vacancies. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the “ICAR – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर“. Walk-in Interview will be conducted on 17th & 21st November 2020 (As Per Posts).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CICR Nagpur Recruitment 2020 | |