CIDCO Mumbai Bharti 2022

सिडको मध्ये विविध संवर्गातील 1,300 हून अधिक पदे रिक्त

CIDCO Mumbai Bharti 2022 – With the exception of the Engineering and Fire Department, no posts have been filled in CIDCO since 1995. In addition, the number of retirees is increasing day by day and its additional stress is also increasing. Therefore, Vinod Patil, President of CIDCO Employees Association has demanded that the sanctioned posts should be filled immediately. CIDCO has sanctioned 2800 posts in various categories. However, only 1450 of these employees are working. Know More details about CIDCO Bharti 2022, CIDCO Maharashtra Bharti 2022, CIDCO Vacancy 2022, CIDCO Recruitment 2022, CIDCO Application Form 2022

▶️राज्यात एप्रिल नंतर तीन टप्प्यांत मेघा भरती -५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार

▶️विद्युत क्षेत्रातील तिन वीज कंपन्यात होणार 27000 हून अधिक रिक्त पदांवर भरती !

CIDCO Maharashtra Bharti 2022

सिडको महामंडळात सध्या पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. सिडकोत विविध संवर्गातील 2800 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी केवळ 1450 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर मंजूर पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी सिडकोतील कामगार संघटनांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. सिडकोच्या माध्यमातून सध्या हजारो कोटींचे विकास प्रकल्प सुरू आहेत. यातआंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, नवी मुंबई मेट्रो, पालघर मुख्यालय, नवे शहर प्रकल्प, खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, एरोसिटी, द्रोणागीरीतील लॉजिस्टिक पार्क अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

अभियांत्रीकी आणि अग्निशमन विभागाचा अपवाद वगळता, 1995 सालापासून सिडकोमध्ये कोणत्याही पदांची भरती झालेली नाही. त्यातच दिवसेंदिवस सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून त्याचाही अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे मंजूर पदांची तातडीने भरती करावी अशी मागणी सिडको एम्पलॉईज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केली आहे.


CIDCO Mumbai Bharti 2022 – CIDCO invites applications from eligible candidates for Assistant Transportation Engineer (ATE) on Contract basis. The walk in interview will be conducted to hire 06 candidates for this posts. Candidates who wish to apply here must send their application in hard hard copies at mentioned address. The due date for sending offline Application form for CIDCO Navi Mumbai Bharti 2022 is 29th January 2021. More details about CIDCO Mumbai Bharti 2022 are as given below:

CIDCO Mumbai Recruitment 2022 – सिडको नवी मुंबई  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे सहाय्यक परिवहन अभियंता (एटीई) पदाच्या 06 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावसहाय्यक परिवहन अभियंता (एटीई)
  • पद संख्या – 06  जागा
  • शैक्षणिक योग्यता – B.E in Civil Engineering and Master’s Degree in Transportation
    Engineering/High way Engineering or equivalent
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताव्यवस्थापक कार्यालय (कर्मचारी) दुसरा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. पिन कोड: 40061
  • शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट www.cidco.maharashtra.gov.in

रिक्त पदांचा तपशील –CIDCO Vacancy  2022

Leave a Comment