CMET Recruitment 2020

CMET Recruitment 202 – Applications are invited from eligible candidates to fill up a total of 10 vacancies for the posts of Project Scientist, Project Associate-I, Project Assistant, Administrative Assistant, Project Cooperative-II, Project Cooperative-I At Electronics Technology for Materials Center (C-MET) Pune. The place of employment for this recruitment is Pune. Also, the application has to be done online (e-mail). Remember, the last date to apply is October 29th, 2020. Further details are as follows:-

CMET Recruitment 2020 : इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी- I, प्रकल्प सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहकारी- II, प्रकल्प सहकारी – I पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नावप्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी- I, प्रकल्प सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहकारी- II, प्रकल्प सहकारी – I
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस
    • प्रकल्प वैज्ञानिक – रु. 100/-
    • इतर पदांकरिता – रु. 50/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – http://cmet.gov.in/
  • ई-मेल पत्ता : shany@cmet.gov.in and gipha26@gmail.com

How to Apply :

  • Applicants apply online (email) mode for CMET Bharti 2020
  • Candidates submit your application to the given email address
  • apply before the last date
  • Last Date – October 29th, 2020
  • Email address –
    • shany@cmet.gov.in and gipha26@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CMET Recruitment 2020
PDF जाहिरात : http://cmet.gov.in/jobs
अधिकृत वेबसाईट : http://cmet.gov.in/

Leave a Comment