CTET Admit Card

CTET Admit Card : A temporary admission card for Central Teacher Eligibility Test has been announced. CBSE has announced pre-admission tickets for candidates appearing for the exams between December 16 and December 31. Candidates appearing for this examination will be able to go to the official website and download the admission card. Further details are as follows:-

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तात्पुरते प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान परीक्षा होणाऱ्या उमेदवारांसाठी सीबीएसईने पूर्व प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. तसेच १ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र नंतर जाहीर केले जाणार आहे.

How to Download CTET Admit Card 2021 

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Paper Pattern 

  • इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांचा शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना पेपर १ द्यावा लागेल, इयत्ता पहिली ते आठवीसाठी पेपर २ ची परीक्षा द्यावी लागेल.
  • दोन्ही पेपरमध्ये १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील.
  • परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असेल.

CTET पेपर १ उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवण्यास पात्र असतात. तर CTET पेपर २ उत्तीर्ण झालेले उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पात्र ठरतात. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल.

CTET Mock Test Link

Download Admit Card


CTET 2021 परीक्षेची तारीख, अॅडमिट कार्ड कधी? वाचा सविस्तर माहिती

CTET Admit Card – There is important information about the examination for the candidates preparing for the Central Teacher Eligibility Test (CTET) conducted by the Central Board of Secondary Education (CBSE). Updates on CBSE CTET 2021 exam are expected to be released soon.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) द्वारे आयोजित करण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती आहे. सीबीएसई सीटीईटी 2021 परीक्षेसंबंधीचे अपडेट लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बोर्ड सीटीईटी 2021 च्या तारखांची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस करण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या तारखा बोर्ड जाहीर करण्याची शक्यता कमी आहे, मात्र अॅडमिट कार्ड आणि अन्य माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे.

सीटीईटी 2021 पात्रता

सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.

सीटीईटी 2021 अर्ज प्रक्रिया

गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी देखील सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यानंतर उमेदवार लॉगइन करून CTET 2021 अॅप्लिकेशन सबमिट करू शकणार आहेत.


CTET Admit Card -The Central Board of Secondary Education (CBSE) has released the CTET Admit Card 2021 today i.e. Wednesday, January 13, 2021. Candidates who have applied for the Central Teacher Eligibility Test can download their admit card (CTET Admit Card 2021) can download their Hall Ticket From below link:

CBSC CTET Admit Card Download Link

CTET Admit Card 2021 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सीटीईटी प्रवेश पत्र २०२० जाहीर केले. केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकारीक वेबसाईट ctet.nic.in ला भेट देऊन त्यांचे प्रवेश पत्र (सीटीईटी प्रवेश पत्र २०२१) डाउनलोड करू शकतात. ज्या उमेदवारांकडे वैध प्रवेश पत्र नाही त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेता येणार नाही. सीबीएसई सीटीईटी परीक्षा 31 जानेवारी 2021 रोजी देशभरातील 135 शहरांमध्ये ही परीक्षा घेईल. 

Leave a Comment