Dadasaheb Patil Co-Operative Bank Bharti 2023

दादासाहेब पाटील को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Dadasaheb Patil Co-Operative Bharti 2023 – Latest Job Notification has been issued by Dadasaheb Patil Co-Operative Bank for the recruitment of “Branch Officer, Accountant, IT Officer, Typist Cum Clark” posts. There are total of 06 vacancies are available. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for receipt of the application will be 15th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. 

Dadasaheb Patil Co-Operative Bank Job 2023

Dadasaheb Patil Co-Operative Bank Recruitment 2023: दादासाहेब पाटील को-ऑप बँक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शाखा अधिकारी, लेखापाल, आयटी अधिकारी, टायपिस्ट कम क्लार्क” पदाच्या ०६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Dadasaheb Patil Co-Operative Bank Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव शाखा अधिकारी, लेखापाल, आयटी अधिकारी, टायपिस्ट कम क्लार्क
पद संख्या ०६ 
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – drpbank@rediffmail.com
वयोमर्यादा –
  • शाखा अधिकारी – ४५ वर्षे
  • लेखापाल – ३५ वर्षे
  • आयटी अधिकारी – ३५ वर्षे
  • टायपिस्ट कम क्लार्क -३० वर्षे
नोकरी ठिकाण साक्री, जि. धुळे
शेवटची तारीख –  १५ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता म. मुख्य कार्यकारी अधिकारी, दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप. बँक लि., साक्री, तालुका- साक्री, जिल्हा धुळे. पिन- ४२४३०४

Eligibility Criteria For Dadasaheb Patil Co-Operative Bank Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
 शाखा अधिकारी ०३ पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अॅन्ड ए किंवा तत्सम, संगणकाचे ज्ञान
लेखापाल ०१ वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अँन्ड ए, संगणकाचे ज्ञान
आयटी अधिकारी ०१ Diploma in IT / M.Sc. (Computer Science/ BCA
टायपिस्ट कम क्लार्क ०१ कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग

 

How to Apply For Dadasaheb Patil Co-Operative Bank Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२३ आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Dadasaheb Patil Co-Operative Bank Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment