Dadra Nagar Haveli Bharti 2021

DMHS दादर आणि नगर हवेली अंतर्गत विविध पदांची भरती

Dadra Nagar Haveli Bharti 2021 – The Directorate of Medical Health and Services, Dadra and Nagar Haveli and Daman and Diu is inviting applications from eligible candidates to fill up a total of 15 vacancies for the posts of Associate Professor, Assistant Professor and Tutor. The application is to be made Online via Email. The last date for sending application form is 21st July 2021. Additional details about Dadra Nagar Haveli Bharti 2021 are as given below:

Dadra Nagar Haveli Recruitment 2021 : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय , दादरा व नगर हवेली व दमण व दीव  येथे सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, शिक्षक
 • पद संख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती -ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, वैद्यकीय व आरोग्य सेवा, वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, किल्ला क्षेत्र, मोती दमण – 396220
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2021
 • अधिकृत वेबसाईटhttps://dnh.gov.in/

How to Apply For DIET Dadra Bharti 2021 :

 • The application is to be made by offline Mode For Dadra Nagar Haveli Bharti 2021
 • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
 • Applicants apply before the last date
 • The deadline to apply is 21 July 2021
 • Application Address : As Given above

रिक्त पदांचा तपशील – Dadra Nagar Haveli Vacancy 2021

Sr. No Post Name Qualification Vacancy
1. Associate Professor M.Sc (Nursing) 02
2. Assistant Professor  M.Sc (Nursing) 02
3. Tutor M.Sc (Nursing)/B.Sc Nursing 11

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Dadra Nagar Haveli Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment