Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022 : Integrated Child Development Services Scheme, Project Pimpalner, Tal. Recruitment process will be implemented for the vacant Anganwadi Mini Sevika and Helper posts under Sakri. Applications will be accepted during office hours on office days from December 30 to January 10, 2022, Child Development Project Officer Shubhangi Bansode said in a press release. Know More about Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022, Dhule Anganwadi Vacancy 2022, Maharashtra Anganwadi Recruitment 2022, Anganwadi Sevika Bharti 2022, Pimpalner Anganwadi Bharti 2022, Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022Dhule Anganwadi Bharti 2022 at below
Dhule Pimpalner Anganwadi Bharti 2022
एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प पिंपळनेर, ता. साक्री यांच्या अंतर्गत रिक्त अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
त्यासाठी 30 डिसेंबर ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील, असे बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
Dhule Anganwadi Recruitment 2022- Vacancy Details
- Name of the Posts: Anganwadi Helper, Anganwadi Mini Sevika
- No.of Posts: 16 Posts
- Job Location : Dhul e
- Last Date: 10th Jan 2022
Maharashtra Anganwadi Recruitment 2022 | Anganwadi Sevika Bharti 2022
पिंपळनेर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीसांची 15, तर मिनी अंगणवाडी सेविकेचे एक, अशी एकूण 16 पदे रिक्त आहेत. त्यासाठी ही भरती प्रक्रिया होईल. मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील असा (अनुक्रमे ग्रामपंचायत/पाड्याचे नाव, अंगणवाडी केंद्र, रिक्त पदांची संख्या प्रत्येकी एक) : बोपखेल, भोरटीपाडा. मदतनीस रिक्त पदांचा तपशील असा : पिंपळनेर- नाना चौक, इदगाव पाडा-1. टेंभा प्र. वार्सा- दळूबाई गावठाण. शेवगे-शेवगे- 1. शेवडीपाडा- शेवडीपाडा- 1. कुडाशी- महुबंद, बंधारपाडा. वार्सा- सीताडी. खरगाव- खरगाव, पारसरी. बसरावळ- बसरावळ. प्रतापपूर- प्रतापपूर- 3. देगाव- देगाव. शेणपूर- शेणपूर 1. नवडणे- नवडणे 1. एकूण 15.
Integrated Child Development Services Scheme | Helper Recruitment 2022
याबाबतच्या अटी व शर्थींची माहिती संबंधित ग्रामपंचायत, गाव, पाडे तसेच प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही बनसोडे यांनी म्हटले आहे.
याबाबतच्या अटी व शर्थींची माहिती संबंधित ग्रामपंचायत, गाव, पाडे तसेच प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही प्रकल्प अधिकारी श्रीमती बनसोडे यांनी म्हटले आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
I am mandodari martand sontakke.. I am 12 th pass.