१0वी, १२वी पास उमेदवारांसाठी जिल्हा परिषद बँकेत नोकरीची सुवर्णसंधी !
District Co-operative Bank Recruitment 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी आहे . १० वी आणि १२वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. तर मग अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया .
बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे. ११८ पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. १० वी आणि १२ वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे .
तुम्ही या अधिकृत लिंक वरून जाहिरात चेक करू शकतात https://bhandaradccb.in/