District Tuberculosis Center Washim Bharti 2021 – District Tuberculosis Center Washim, Under Zilla Parishad invites applications from NGO/PRIVATE Medical Professionals for Various Scheme. Candidates who are interested in NTEP Washim Bharti 2021 must go through all details given below . The last date for sending application form is 25th February 2021. Read More details on District Tuberculosis Center Washim Bharti 2021 at below:
ZP Washim Recruitment 2021 : जिल्हा क्षयरोग केंद्र, वाशिम द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे स्वयंसेवी संस्था / खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे कडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्रताधारक एन. जी. ओ ./खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना मुलाखतीसाठी बोलवून निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..
- योजनेचे नाव –एन. जी. ओ ./पी.पी. योजना
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021
- अर्ज करण्याचा पत्ता –जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका वाशीम -444505
पदांचा तपशील – NTEP Washim Vacancy 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Washim Bharti 2021 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |