या इंडस्ट्रीतून २० हजार लोकांना रोजगार !! सॉफ्टवेअर डेव्हलपर, पायलट, देखभाल आणि दुरुस्ती इत्यादी पदांसाठी होणार भरती
Drone Industry Jobs 2022 : India’s drone industry is projected to grow to around Rs 50,000 crore in the next five years. The drone industry is currently worth Rs 5,000 crore to Rs 10,000 crore. It is estimated to be around Rs 15,000 to 20,000 crore in the next five years. It is also expected to provide employment to 20,000 people. Jobs will be created in the areas of drone manufacturing, assembly, maintenance and repair, software developers, drone pilots, etc. Read More on Drone Industry Jobs 2022 at below
Drone Industry Jobs 2022
भारतात ड्रोनसंदर्भात धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भारतातील ड्रोन इंडस्ट्री पुढील ५ वर्षांमध्ये सुमारे ५० हजार कोटी रुपयांपर्यंत होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच या क्षेत्रातून २० हजार लोकांना रोजगार मिळण्याचीही अपेक्षा आहे. ड्रोन उत्पादन, असेम्बलिंग, देखभाल आणि दुरुस्ती, सॉफ्टवेअर डेव्हलपर, ड्रोन पायलट इत्यादी रोजगार या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रही देशभरात सुरु होतील. त्यातूनही रोजगार मिळेल. ड्रोन इंडस्ट्री सध्या ५ त्यात ५ ते १० हजार कोटी रुपयांची आहे. पुढील ५ वर्षांमध्ये सुमारे १५ ते २० हजार कोटींचा होईल, असा अंदाज आहे.
Drone Industry Job Vacancy 2021
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Qalification ?
Application site