DTE Mumbai Bharti 2023

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत 42 रिक्त पदांची भरती सुरू

DTE Mumbai Bharti 2023 The Directorate of Technical Education in Maharashtra invites application for “Stenographer, Senior Clerk, Director”. There are a total of 42 vacancies are available. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the 21st of September 2023Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about DTE Mumbai Job 2023, DTE Mumbai Recruitment 2023, DTE Mumbai Application 2023, DTE Mumbai Vacancy 2023 are as given below. 

DTE Mumbai Job 2023

DTE Mumbai Recruitment 2023: तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक” पदाच्या ४२रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

DTE Mumbai Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक
पद संख्या ४२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा –
  • लघुलेखक – १८ वर्षे
  • वरिष्ठ लिपिक, संचालक – १९ वर्षे
अर्ज शुल्क –
  • अराखीव प्रवर्गासाठी – रु. १०००/-
  • मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. ९००/-
 अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३
शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.jdteromumbai.org.in/

Eligibility Criteria For DTE Mumbai Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
लघुलेखक ०६
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • मराठी लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक २९
  • कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणुन घोषीत केलेली अन्य कोणतीही अर्हता.
  • संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखनात किमान ३० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनात किमान ४० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
संचालक ०७ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.

 

How to Apply For DTE Mumbai Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.

Important Dates For DTE Mumbai Jobs 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.jdteromumbai.org.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

DTE Mumbai Bharti 2023 – The Directorate of Technical Education in Maharashtra invites application for “Post Graduate Diploma, Post Graduate Degree and PhD Courses” posts. There are total of 40 vacancies are available. Interested and eligible applicants can apply before the last date. The last date of submission of application is 13th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about DTE Mumbai Job 2023, DTE Mumbai Recruitment 2023, DTE Mumbai Application 2023 are as given below. 

DTE Mumbai Job 2023

DTE Mumbai Recruitment 2023: तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रम” पदाच्या ४० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

DTE Mumbai Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका, पीएचडी अभ्यासक्रम
पद संख्या ४० पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  १३ ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in 

Eligibility Criteria For DTE Mumbai Application 2023

Name of Posts  No of Posts 
पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका ३०
पीएचडी अभ्यासक्रम १०

How to Apply For DTE Mumbai Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२३ आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.dtemaharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 


तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

DTE Mumbai Bharti 2023 Directorate of Technical Education Mumbai  invites application forA member, An eminent expert, Chartered Accountants & Accountant or Eminent Economist” Posts. There are total of 04 vacancies are available. Interested and eligible applicants can apply before the 10th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

DTE Job 2023

DTE Mumbai Recruitment 2023: तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ” एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ” पदाच्या ०४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Directorate of Technical Education Mumbai Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ
पद संख्या ०४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – tashi४-hted@mah.gov.in
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  १० जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-४, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई – ३२
अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in 

Eligibility Criteria For DTE Mumbai Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
सदस्य ०१ विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य
प्रख्यात तज्ञ ०१ व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ
सनदी लेखापाल ०१ दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल
लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ ०१ दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

 

How to Apply For Directorate of Technical Education Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.
  • अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे संकेतस्थळ http://www.dtemaharashtra.gov.in येथे भेट दयावी.
  • उमेदवाराने अर्जासोबत स्वतःचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो, अर्हता प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, शैक्षणिक अर्हता व अनुभव यांच्या प्रमाणित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. त्याचप्रमाणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी नमूद करण्यात यावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For dtemaharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment