DVET Maharashtra Bharti 2022

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत 1457 रिक्त पदांची भरती सुरू

DVET Maharashtra Bharti 2022 – Directorate of Vocational Education and Training Maharashtra Invites Applications For Craft Instructor Posts. There Are Total of 1457 Vacant Posts Under Directorate of Vocational Education and Training Recruitment 2022. Eligible Candidates Can Apply For This Recruitment. Interested Candidates Apply Before The Last Date. The Last Date  is 07th September 2022. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For More Details About Directorate of Vocational Education and Training Vacancy 2022 Given Below :

DVET Maharashtra Job 2022

DVET Maharashtra Recruitment 2022: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे शिल्प निर्देशक पदाच्या 1457 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

DVET Maharashtra Recruitment 2022 Notification 

 • पदाचे नाव – शिल्प निर्देशक
 • पद संख्या1457 पदे
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
 • शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in

How to Apply For DVET Maharashtra Vacancy 2022 :

 • Candiadates Sould Apply Online For Directorate of Vocational Education and Training Recruitment 2022
 • Applicants Can Apply  Online Through Given Link
 • Fill Application Form Properly
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Applicants can Apply Before Last Date
 • The Last Date is 07th September 2022

रिक्त पदांचा तपशील – DVET Maharashtra Application 2022

Name of Post No. of Post Qualification
Craft Instructor 1457  Post I.T.I./ Diploma/ SSC

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DVET Maharashtra Bharti 2022

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ

 


DVET Maharashtra Bharti 2022 – The state government has approved recruitment of 700 posts in the teaching cadre under the Regional Office under the Directorate of Vocational Education and Training (DVET). A total of 700 posts in Pune, Mumbai, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur will be filled through direct service. Further details about DVET Maharashtra Bharti 2022, DVET Maha Recruitment 2022, DVET Saral Seva Bharti 2022 are as given below

DVET Maharashtra Bharti 2022

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जातील.

DVET Maha Recruitment 2022

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात ७ हजार ३९६ नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३६३ पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार ५०० पदांपैकी १ हजार ९०१ पदे रिक्त आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील १ हजार २०३ पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Download DVET Maharashtra Bharti 2022 Full GR

Leave a Comment