East Coast Railway Recruitment 2020 – Railway Recruitment Cell, East Coast Railway has declared the new recruitment notification for the “Radiographer, Nursing Superintendent, Lab Assistant, OT Assistant” posts of 09 vacancies available to fill under East Coast Railway Bharti 2020. Interested and eligible candidates may attend the walk-in interview from the 30th of September to the 16th of October 2020. Further details are as follows:-
East Coast Railway Recruitment 2020 : ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत रेडियोग्राफर, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट ग्रेड – II, ओटी असिस्टंट / ड्रेसर पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020 आहे.
- पदाचे नाव – रेडियोग्राफर, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट ग्रेड – II, ओटी असिस्टंट / ड्रेसर
- पद संख्या – 9 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्रमुख मुख्य अधिकारी अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, रेल्वे सदन, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर
- मुलाखतीची तारीख – 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2020 आहे.
Walk-in Interview Details :
Railway Recruitment Cell, East Coast Railway is conducted walk-in interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the “प्रमुख मुख्य अधिकारी अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, रेल्वे सदन, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर”. Walk-in interview will be conducted from the 30th of September to the 16th of October 2020.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For East Coast Railway Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3idjbT4 | |
अधिकृत वेबसाईट : https://eastcoastrail.indianrailways.gov.in/ |