Gadchiroli Rojgar Melava Registration 2021

Gadchiroli Rojgar Melava 2021   – जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ऑनलाइन रोजगार मेळावा

Gadchiroli Rojgar Melava Registration 2021 – District Skill Development and Entrepreneurship Guidance Center Gadchiroli has organized a grand job fair online from 13th September 2021 to 15th September 2021 from 10 am to 6 am during office hours. Interested candidates can contact this office on 07132-222368 or register in person at the office and can also send their application by email to [email protected] More information about Gadchiroli Rojgar Melava Registration 2021, Gadchiroli Rojgar Melava 2021  are as given below

Gadchiroli  Job Fair 2021

जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांचे मार्फत भव्य रोजगार मेळावा दिनांक 13 सप्टेंबर 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑनलाइन पध्दतीने सकाळी 10 ते 6 या कार्यालयीन वेळेत आयोजीत करण्यात आलेला आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करीता या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07132-222368 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी करावी तसेच या कार्यालयाचे ईमेल [email protected] वर सुध्दा आपले आवेदन पाठवता येतील.

सदर मेळाव्यात भरण्यात येणारी रिक्त पदे ही नागपूर येथील मिहान बुटीबोरी, हिंगणा या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार असून उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवारांची निवड करावयाची आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 160 रिक्त पदांकरीता 10 कंपन्या सहभागी होणार आहेत.यामध्ये उमेदवारांचे वय 18 ते 45 असून शैक्षणिक अहर्ता किमान 10 वा वर्ग पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच  ITI, POLYECHNIC, B.E व MBA झालेले उमेदवार नोंदणी करु शकतात.

तरी गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याकरिता आपले नांव नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर व जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी केले आहे.

Gadchiroli Rojgar Melava Registration 2021

Department Who is organizing जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली
Gadchiroli Job Fair 2021 Date 13 सप्टेंबर 2021 ते 15 सप्टेंबर 2021
Place Of Posting नागपूर येथील मिहान बुटीबोरी, हिंगणा या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यानमध्ये
Selection Method उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवारांची निवड
No Of Posts 160 रिक्त पदांकरीता
Age Limit उमेदवारांचे वय 18 ते 45
Educational Details किमान 10 वा वर्ग पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच  ITI, POLYECHNIC, B.E व MBA झालेले उमेदवार नोंदणी करु शकतात.

1 thought on “Gadchiroli Rojgar Melava Registration 2021”

Leave a Comment