शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित!

GMC Miraj Recruitment i 2025 :  Government Medical College & Hospital Miraj येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. त्याविषयीची अधिक माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ती जाणून घ्या.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC) मिरज यांनी “प्रोफेसर ग्रुप-A आणि सहयोगी प्रोफेसर ग्रुप-A” या पदांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकरिता भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी विविध रिक्त पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी कामाचे ठिकाण मिरज आहे. अर्ज कसा करावा आणि अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल. GMC मिरज चा अधिकृत वेबसाइट gmcmiraj.edu.in आहे.

GMC Miraj Recruitment 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत “प्राध्यापक गट-अ व सहयोगी प्राध्यापक गट-अ” पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

प्राध्यापक गट-अ व सहयोगी प्राध्यापक गट-अ पदांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार निर्धारित केली आहे. (मूळ जाहिरात वाचावी). या पदांसाठी नोकरी ठिकाण मिरज, सांगली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.gmcmiraj.edu.in/ ला भेट द्यावी.

अशा प्रकारच्या सरकारी नोकरी च्या नवं नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या mahabharti.co.in या वेबसाइट ला भेट द्यावी.

Leave a Comment