पोलिस विभागात कॉन्स्टेबल चालक पदांची भरती सुरु – Goa Police Bharti 2021

Goa Police Bharti 2021 – Director General of Police, Government of Goa, Police Headquarter, Panaji Goa has published new advertisement for Police Constable, Pharmacist, Stenographer, Lower Division Clerk (LDC), Barber, Sweeper, Dhobi, Nursing Assistant and Mess Servant Posts. Official Notification is available on  citizen.goapolice.gov.in. The number of vacancies announced under Goa Police Constable Bharti 2021 is 773 Posts. Candidates need to apply by Offline Mode. The last date for Goa Police Bharti 2021 is 08 November 2021. More information about Goa Police Constable Vacancy 2021 are as given below

Goa Police Constable Bharti 2021  – गोवा पोलिस विभागात (Goa Police Bharti 2021), गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस नोकर पदाच्या 773 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.जे उमेदवार 10/12 वी, पदवी आणि पदविका उत्तीर्ण असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज जमा करायचे आहे.  इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Goa Police Online Application 2021

  • पदाचे नाव – पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस नोकर
  • पद संख्या – 773 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10/12 वी, पदवी आणि पदविका उत्तीर्ण  (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज शुल्क –
    • सामान्य श्रेणी – 200/ –
    • ओबीसी श्रेणी – 100/ –
  •  शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2021
  • नोकरीचे ठिकाण – गोवा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस मुख्यालय, पणजी गोवा, मापुसा पोलीस स्टेशन, बिचोलिम पोलीस स्टेशन, पोंडा पोलीस स्टेशन, कर्कोरेम पोलीस स्टेशन, मार्गो पोलीस स्टेशन आणि वास्को पोलीस येथे उघडलेल्या काउंटरवर पाठवावे
  • अधिकृत वेबसाईट –  citizen.goapolice.gov.in

How To Apply For Goa Police Constable Bharti 2021

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given email address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : Given Above

गोवा पोलीस पदांसाठी निवड प्रक्रिया – Goa Police Bharti Selection Process

निवड या आधारावर केली जाईल:

  • कॉन्स्टेबल आणि नर्सिंग सहाय्यक – शारीरिक मापन आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा
  • फार्मासिस्ट – लेखी परीक्षा
  • स्टेनो – कौशल्य चाचणी आणि लेखी परीक्षा
  • LDC – संगणक चाचणी आणि लेखी परीक्षा
  • नाई, धोबी, मेस नोकर, सफाई कामगार – व्यवहाराची व्यावहारिक चाचणी आणि लेखी चाचणी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Goa Police Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


पोलिस विभागात मेगा भरती !! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Goa Police Bharti 2021 – The Goa Police Department has invited applications for the posts of Constable Drivers. There are 55 vacancies under this recruitment process.

पोलीस विभागात भरती होणाची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. गोवा पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल चालक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

गोवा पोलिस विभागात (Goa Police) चालक पोलिस कॉन्स्टेबल  या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.  गोवा पोलिसांची अधिकृत वेबसाइट citizen.goapolice.gov.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात.

Goa Police Recruitment 2021 साठी रिक्त पदांची संख्या

  • एकूण रिक्त पदांची संख्या – ५५ जागा

वयोमर्यादा

  • पोलिस उप निरीक्षक – 20 ते 28 वर्ष
  • पोलिस कॉन्स्टेबल – 18 ते 28 वर्ष
  • पोलिस कॉन्स्टेबल (मस्त लुस्कर) – 18 ते 22 वर्ष
  • इतर – 45 वर्षांहून अधिक नसावे.

अर्ज करण्याची तारीख

  • या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर  2021

? जाहिरात पहा

Leave a Comment