Google Vacancy 2022

गुगलसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची चांगली संधी, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

Google Vacancy 2022 –  There is a golden opportunity to get a job in a big company like Google. All you need to do is read the news in detail and fill in the application form at the right time. Google has given a great opportunity to Indian IT Engineers. Recruitment process for IT Support Engineers has started. A good salary and of course a good profile can get you this job. This recruitment will be for the candidates who will pass out this year 2023, 2022, 2021. Apply online for Off Campus Drive. Educational Qualifications, Terms and Conditions are all given in detail. Information about job profile is also given. Interested candidates should apply as early as possible.

Google Job 2022 Details

गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून हवा करण्याचं सुवर्णसंधी उपलब्ध आहे. फक्त बातमी सविस्तर वाचून योग्य वेळेत अर्ज भरण्याची गरज आहे. गुगलकडून भारतीय आयटी इंजिनिअर्सला ( IT Engineers) मोठी संधी देण्यात आलीये. IT Support इंजिनिअर्सची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. चांगला पगार आणि अर्थातच चांगली प्रोफाईल ही नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

  • इच्छुक उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना C, C ++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रॅमिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.

जॉब प्रोफाईल

ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटर्नल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.

हे ज्ञान असणं आवश्यक

उमेदवाराला इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल. गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे गुगल आयटी सपोर्ट – सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेही सर्टिफिकेट कोर्स चालणार आहे.

🌐 अर्ज करा

 


Google Vacancy 2022 – Indian engineers have a great opportunity to get jobs in the IT sector. If you have a dream to work in a big company like Google, now it can come true. In fact, Google has launched Google Recruitment 2022 for IT Engineers in India. The company is preparing to hire IT support engineers. Once selected, you will not only have a good job profile but also a great salary. According to the information received, the IT professionals who will be selected will have to work in a single shift. They have to work for internal tools, technology and external products. In this, selected IT professionals have to contribute in many ways. This includes feedback on tools and technologies, process improvements and documentation. Know More about google recruitment for freshers 2022, Google Vacancy 2022 – at below

Google Vacancy 2022 Details

भारतीय अभियंत्यांना आयटी क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. वास्तविक, गुगलने भारतातील आयटी अभियंत्यांसाठी नोकरभरती (Google Recruitment 2022) सुरु केली आहे. कंपनी आयटी सपोर्ट इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटरनल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.

नोकरी मिळवण्यासाठी हे काम आवश्यक आहे :

गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी डिप्लोमा किंवा त्याच्या समतुल्य व्यावहारिक अनुभव असावा. अर्जदार लिनक्स, मॅक ओएस किंवा विंडोज नेटवर्क्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करण्यास सक्षम असावा. यासोबतच कश्टमर सर्विसचा अनुभव, ग्राहकांशी उत्तम संवाद आणि हेल्पडेस्कमध्ये काम करण्याचा अनुभव असावा.

शैक्षणिक पात्रता :

गुगलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी, अर्जदाराने इन्फॉर्मशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल. गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणताही सर्टिफिकेट कोर्स वैध असेल.

हा अनुभवही महत्त्वाचा आहे :
विविध पात्रता असलेल्या अर्जदारांना डेस्कटॉप, लॅपटॉप, फोन सिस्टम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या विविध प्रकारच्या वायरलेस उपकरणांसह काम करण्याचा अनुभव असावा. जेव्हा प्राधान्यक्रम बदलतात तेव्हा अत्यंत मर्यादित माहितीसह त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. चांगले संभाषण कौशल्य, नेतृत्व आणि संघासोबत उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असायला हवी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 

? अर्ज करा

Leave a Comment