Govt ITI Hinganghat Bharti 2023

शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Govt ITI Hinganghat Bharti 2023 Govt ITI Hinganghat, Wardha (Government Industrial Training Institute Hinganghat) has invited application for the “Art Director, Director” posts. There are a total of 07 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 16th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Govt Job 2023

Govt ITI Hinganghat Recruitment 2023: शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट, जि. वर्धा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिल्प निदेशक (कोपा), शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक), शिल्प निदेशक (जोडारी), निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग), निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल)” पदाच्या ०७ रिक्त जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख १६ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

ITI Hinganghat Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव शिल्प निदेशक (कोपा), शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक), शिल्प निदेशक (जोडारी), निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग), निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल)
पद संख्या ०७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा – ३३ वर्षे
नोकरी ठिकाण  हिंगणघाट, वर्धा
मुलाखतीची तारीख –  १६ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, जिल्हा वर्धा
अधिकृत वेबसाईट –  www.itihinganghat.org

Eligibility Criteria For ITI Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
शिल्प निदेशक (कोपा) ०१ कॉम्पुटर सायन्स / आय.टी. इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / पोष्ट ग्रॅज्युएशन कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अप्लिकेशन / आय. टी. एक वर्ष अनुभव /  आय. टी. इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी. टी. आय. उमेदवारास प्राधान्य.
शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक) ०२ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड | टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एन.सी.व्हि. टी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी. आय. उमेदवारास प्राधान्य. मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य.
शिल्प निदेशक (जोडारी) ०२ मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य.
निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग) ०१ इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव.
निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) ०१ एम.बी.ए./बी.बी.ए./ कोनत्याही शाखेतील पदवी / कोनत्याही शाखेतील पदवीका डी.जी.टी. अंतर्गत दोन वर्ष अनुभव आणि इंग्रजी / कॉम्युनिकेशन स्किल / १२ वी पदवीका किंवा त्यापेक्षा जास्त स्तरावरील बेसिक कॉम्पुटरचे ज्ञान असने आवश्यक

 

Selection Process For Government Industrial Training Institute Vacancy 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवार १६ जून २०२३ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For itihinganghat.org Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment