हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती; दहावी पास असणाऱ्यांना संधी !!
Hindustan Copper Limited Bharti 2021 – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरल्या जाणार आहेत. फिटर, टर्नर, इलेट्रीशियन, लॅब असिस्टंट (केमिकल) ट्रेडमध्ये ही भरती होणार आहे. यासाठी उमेदवार इयता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. या कालावधीपर्यंत उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिला जाईल.
अप्रेंटिसशिप संपल्यानंतर त्याचठिकाणी नोकरीची हमी एचसीएलतर्फे देण्यात येत नाही. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे.
उमेदवारांनी दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा