‘होमगार्ड’च्या हजारो पदांसाठी भरती, मेगा भरतीला सुरूवात !

‘होमगार्ड’च्या हजारो पदांसाठी भरती, मेगा भरतीला सुरूवात !

Home  Guard Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली. चला तर मग फटाफट भरतीसाठी अर्ज करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. होमगार्ड पदांसाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर फटाफट करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

छत्तीसगड अग्निशमन आणि आपत्कालीन सेवाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. होमगार्डची पदे भरली जातील. firenoc.cg.gov.in या साईटला जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

ही भरती प्रक्रिया तब्बल 2215 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे आठवी, दहावी आणि बारावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सर्वात अगोदर firenoc.cg.gov.in या साईटवर जावे लागेल.

त्यानंतर उमेदवाराला होमपेजवरील ऑनलाइन अर्ज लिंकवर करावा लागेल. त्याठिकाणी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका. उमेदवारांनी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून लॉग इन करावे. यानंतर एक अर्ज येईल, तो अर्ज आपल्याला पूर्ण भरावा लागेल. भरलेला अर्ज उमेदवाराने परत तपासून पाहा की, आपण अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का? अर्जासोबत आपल्याला काही प्रमाणपत्रेही जोडणे आवश्यक आहे.

Leave a Comment