HQ Western Naval Command Mumbai Bharti 2021

संरक्षण मंत्रालय मुंबई इथे ‘या’ पदांसाठी मोठी पदभरती; शेवटची तारीख 23 ऑक्टोबर

HQ Western Naval Command Mumbai Bharti 2021 – The Ministry of Defense Mumbai will have a major recruitment drive. Notification for this (MOD Mumbai Recruitment 2021) has been issued under  HQ Western Naval Command. There is a total of 14 vacancies has been announced by HQ Western Naval Command Mumbai Vacancy 2021. The recruitment for the post of Scientific Assistant will be done by offline Mode. The Job location for this post is Mumbai.  Eligible candidates are required to apply offline at the address given below.  The last date to apply for this post is October 23, 2021. Learn more about HQ Western Naval Command Mumbai Bharti 2021 like selection Process, Age Limit, How To Apply  at below

HQ Western Naval Command Mumbai Bharti 2021

HQ Western Naval Command Mumbai Recruitment 2021 –  संरक्षण मंत्रालय मुंबई  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या 14 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधी विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक
 • पद संख्या – 14  जागा
 • शैक्षणिक पात्रता – As Per Posts
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 ऑक्टोबर 2021
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता –फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001
 • अधिकृत वेबसाईट –https://www.mod.gov.in/

Application Process For MOD Mumbai Recruitment 2021

 • Applicants apply offline mode for MOD Mumbai Jobs 2021
 • Interested and eligible applicants can send your application to the given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Eligible candidates submit your application before last date
 • Last date of submission of application is 23 Oct 2021
 • Address– As Given Above

रिक्त पदांचा तपशील – HQ Western Naval Command Mumbai Vacancy 2021

Name of the Post Vacancy details
Scientific Assistant 14

वयोमर्यादा- Age Limit

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) – उमेदवारांचं वय हे तीस वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील आयुच्या उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

निवड – Selection Process For MOD Mumbai Bharti 2021

या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं पार पडणार आहे. त्यासाठी दहा मार्कांचं इंग्रजी, Aptitude दहा मार्कचं, दहा मार्कांचं Reasoning, वीस मार्कांचं विज्ञान तर पन्नास मार्कांचं फिल्ड किंवा ट्रेड्शी संबंधित प्रश्न असणार आहेत.

अशा पद्धतीनं करा अप्लाय – How To Apply

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एका चांगल्या प्रतीच्या कागदावर संपूर्ण अप्लिकेशन लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. हा कागद व्यवस्थितपणे एका लिफाफ्यामध्ये ठेऊन त्यावर ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहोत त्या पदाचं नाव लिहायचं आहे. हा लिफाफा संबंधित दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पाठवायचा आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For HQ Western Naval Command Mumbai Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment