HUDCO मध्ये सरकारी नोकरीच्या विविध संधी !

HUDCO मध्ये सरकारी नोकरीच्या विविध संधी !

HUDCO Recruitment 2024 :

HUDCO ने विविध पदांसाठी भरतीप्रक्रियेस सुरुवात केली असून, इच्छूक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांना या अर्जप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विषेश म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रात खाजगी कंपनींसारखे कमवता येणार आहे.

अनेक जणांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. अशांसाठी सरकारी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी निर्माण केली गेली आहे. तर इच्छूक उमेदवारांना या अर्जप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विषेश म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रात खाजगी कंपनींसारखे कमवता येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्जप्रक्रियेत सहभागी होणार असल्याची आशंका दर्ज केली गेली आहे. या संबंधित संपुर्ण माहिती HUDCO च्या अधिकृत वेब साईट hudco.org.in वर पाहता येणार आहे.

HUDCO ने विविध पदांसाठी भरतीप्रक्रियेस सुरुवात केली असून, इच्छूक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया केळी९ जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सीनियर एग्जीक्यूटिव डायरेक्टर पदासाठी १ जागा रिक्त असून, निवड झालेल्या उमेदवारास १,५०,००० ते ३,००,००० रुपये दरमाह वेतन म्हणून मिळेल. याच बरोबर एग्जीक्यूटिव डायरेक्टर, असिस्टेंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, जनरल मॅनेजर, मॅनेजर, डिप्टी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनिअर मॅनेजरची पदे रिक्त असून अर्ज करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अर्जप्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना ऑफिसर, लॉ ऑफिसर तसेच फायनांस ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी ट्रेनी म्हणून अर्ज करता येणार आहे. यासाठी त्यांना ४०,००० ते १,५०,००० रुपये दरमाह वेतन म्हणून मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी HUDCO च्या अधिकृत वेब साईट hudco.org.in वर जा. तेथे करिअर सेक्शनवर जाऊन अर्ज करण्याचा ऑनलाईन फॉर्म भरा. यामध्ये मागितलेली आवश्यक ती माहिती पुरवा. जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील, विद्यार्थ्यांना अर्जशुल्क म्हणून १५०० रुपयांचे भुगतान करावे लागणार आहे, तेच एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांना अर्जशुल्क माफ आहे. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे फॉर्म सबमिट झाल्यावर पुन्हा एडिट करता येणार नाही, त्यामुळे चुका टाळा.

रजिस्ट्रेशन झाल्यावर फॉर्मची प्रत काढून घ्या. उमेदवाराचे वय २८ ते ५५ वर्ष असावे असे निर्देश HUDCO द्वारे देण्यात आले आहेत. निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार असून यामध्ये सीबीटी टेस्ट, इंटरव्हिव्ह तसेच दस्तावेज तपासणीचे समावेश आहे.

Leave a Comment