IAF Agniveer भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज !

IAF Agniveer भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज !

IAF Agniveer Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकतात. भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर वायूसाठी सुरू आहे. अग्निवीर म्हणून हवाई दलात नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

agnipathvayu.cdac.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी पुरूष आणि महिला अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी मोठा नियम लागू करण्यात आला असून फक्त आणि फक्त अविवाहितच महिला आणि पुरूष अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 21 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयातून बारावी उत्तीर्ण असावा. यासोबतच अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उमेदवाराना केलेला असावा

Leave a Comment